Homeताज्या बातम्याकडाक्याच्या थंडीत माणुसकीची ऊब…मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन ने माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेत,...

कडाक्याच्या थंडीत माणुसकीची ऊब…मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन ने माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेत, या थंडीत गरजू लोकांना मदत.

❄️ कडाक्याच्या थंडीत माणुसकीची ऊब… ❄️

पुण्यात यंदा थंडी प्रचंड वाढली आहे. रात्रीच्या वेळेस रस्त्यावर, फुटपाथवर आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरीब, निराधार लोकांसाठी* ही थंडी जीवघेणी ठरत आहे.
अशा परिस्थितीत मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन ने माणुसकीच्या नात्याने पुढाकार घेत, या थंडीत गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

या उपक्रमाअंतर्गत आम्ही गरजूंसाठी उबदार कपडे,रजाई आणि कंबल वाटप करत आहोत*
. या कामासाठी अनेक संवेदनशील नागरिकांनीही आम्हाला मनापासून सहकार्य केले, याबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.

याच मोहिमेचा एक भाग म्हणून, आज *रात्री बोपडी ते खडकी परिसरात आम्ही प्रत्यक्ष फिरून पाहणी केली.*
*मानाजी बाग परिसरात एका महिलेचा फुटपाथवर थंडीने कुडकुडत झोपलेला अवस्थेत आम्हाला सामना झाला*. आम्ही तिथेच तिला कंबल देऊन थोडीशी ऊब देण्याचा प्रयत्न केला.
तसेच *खडकी पीएमटी बसस्टॉपजवळ एक वृद्ध बाबा दिसले. त्यांच्याशी संवाद साधून त्यांनाही कंबल देण्यात आला.*

ही केवळ मदत नाही, तर माणूस म्हणून माणसासाठी उभं राहणं आहे.

आम्ही सर्व नागरिकांना कळकळीची विनंती करतो जर *तुमच्या घरी वापरण्यायोग्य, स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत असलेले उबदार कपडे, कंबल, रजाई असतील, तर कृपया या मोहिमेत आमच्यासोबत सहभागी व्हा.*
*तुमचं छोटंसं दान एखाद्याच्या रात्रीची थंडी कमी करू शकतं.*

*संपर्क: 8459867838*
*मिस फरहा चॅरिटेबल फाउंडेशन*
*अध्यक्षा: डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख*
*अन्वर हुसेन शेख*

चला… या थंडीत आपण सगळे मिळून माणुसकीची ऊब पसरवूया. ❤️

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

देहू रोड येथील पीडितेवर नऊ गोळ्या झाडल्या, असे पोलिसांनी सांगितले. पुणे बातम्या

पुणे : पिंपरी चिंचवड पोलिसांनी सांगितले की, रमेश रेड्डी (वय 35) या माजी जुगार अड्डा चालकावर मंगळवारी सायंकाळी नऊ गोळ्या झाडण्यात आल्या. पीडित आणि...

सोडलेल्या टाकीतून विषारी वायूची गळती 26 रूग्णालयात, सर्व स्थिर | पुणे बातम्या

पुणे: गंगाधाम चौकाजवळील आई माता मंदिराजवळील मोकळ्या भूखंडावर गुरुवारी पहाटे 12.30 च्या सुमारास पॉली ॲल्युमिनियम क्लोराईड वायूची गळती न झालेल्या टाकीतून झाल्याने...

अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणासाठी ‘लहुजी शासन ग्रुप’ आक्रमक; समाज कल्याण आयुक्तांना साकडे

पुणे: अनुसूचित जातींमधील (SC) आरक्षणाचे उपवर्गीकरण लवकरात लवकर लागू करावे, या मागणीसाठी 'लहुजी शासन ग्रुप'च्या वतीने आज समाज कल्याण आयुक्तांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले. मातंग...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: चतुःश्रृंगी परिसरातून १९.५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, एकाला अटक

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनने अवैध आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई केली आहे. गोखलेनगर परिसरातून तब्बल १९,५१,१५०/- रुपये किमतीचा...

बाणेर पोलिसांची मोठी कारवाई: क्रेनमधील बॅटरी चोरणाऱ्या टोळीला ५ तासांत अटक; ५.६० लाखांचा मुद्देमाल...

​पुणे: बाणेर परिसरात उभ्या असलेल्या क्रेनमधून महागड्या बॅटऱ्यांची चोरी करणाऱ्या तीन सराईत चोरट्यांना बाणेर पोलिसांनी अवघ्या ५ तासांत बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत चोरीला...

error: Content is protected !!