Homeताज्या बातम्याकोविडकाळातील बेकायदेशीर इंट्री टॅक्स वसुली उघड; डॉ. फरहा शेख यांनी थेट हस्तक्षेप...

कोविडकाळातील बेकायदेशीर इंट्री टॅक्स वसुली उघड; डॉ. फरहा शेख यांनी थेट हस्तक्षेप करून थांबवला भ्रष्टाचार!

औंध–बोपोडी :
कोविड महामारीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकारने सर्व टोल तसेच शुल्क वसुली बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, खडकी कँटोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये नियमांना धाब्यावर बसवत गाड्यांकडून बेकायदेशीरपणे इंट्री टॅक्स आकारला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या माध्यमातून लाखो–कोट्यवधींचा भ्रष्टाचार चालू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

याबाबत माहिती मिळताच प्रभाग ८ (औंध–बोपोडी) येथील काँग्रेस आयच्या इच्छुक उमेदवार डॉ. फरहा अन्वर हुसैन शेख यांनी तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधून ही बेकायदेशीर वसुली लगेच बंद करवून घेतली. तसेच कँटोन्मेंट प्रशासनाकडून या शुल्काचा संपूर्ण आर्थिक हिशेब तात्काळ सार्वजनिक करण्याची मागणी केली.

डॉ. शेख यांनी सांगितले की,
“जनतेवर अन्याय करणाऱ्यांना व भ्रष्टाचाराला मैदान देणार नाही. कोविडसारख्या आपत्तीच्या काळातही नागरिकांची लूट सुरू होती. माझ्या हस्तक्षेपानंतर हा टॅक्स थांबवला गेला असून, आता त्याचा आर्थिक लेखाजोखा पारदर्शकपणे जाहीर करण्याची वेळ आली आहे. जनतेच्या पैशाचा हिशेब जनतेलाच मिळाला पाहिजे.”

प्रभाग ८ (औंध–बोपोडी) मध्ये पारदर्शक व जवाबदार प्रशासनाची गरज अधोरेखित करत त्यांनी नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

हडपसर दारूकांड: २२ बळी घेणारा सराईत आरोपी वेषांतर करून पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद

पुणे ग्रामीण: उरूळी कांचन पोलीस ठाणे आणि सी.आय.डी. पुणे यांच्या संयुक्त पथकाने हडपसर दारूकांडातील मुख्य तथा सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले आहे. पुणे शहर हद्दीत...

शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत मोठी कारवाई: ५६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थासह दोन...

पुणे ग्रामीण: ‘नशामुक्त भारत अभियान’ व ‘ड्रग्ज फ्री महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या क्षेत्रात अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात...

​पुणे शहर पोलिसांची मोठी कारवाई: ४ कोटींहून अधिक किमतीच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट

पुणे: केंद्र सरकारच्या "ड्रग मुक्त भारत" या संकल्पाच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकत, पुणे शहर पोलीस गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-१ ने एका कारवाईत...

शिरूर घरफोडी प्रकरणाचा छडा: स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; तीन...

​पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत प्रेस नोटनुसार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण तसेच सासवड व शिरूर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने शिरूर...

पर्वती पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद: व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे बदनामी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर...

सविस्तर वृत्त (प्रथम खबर अहवालानुसार) ​पुणे शहरातील पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियाच्या माध्यमातून एका महिलेची आणि तिच्या कुटुंबाची लैंगिक व सामाजिक बदनामी केल्याप्रकरणी तसेच...

error: Content is protected !!