Homeताज्या बातम्याचंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा नियुक्त्या जाहीर

चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा नियुक्त्या जाहीर

पुणे (शशिकांत पाटोळे) | दि; २५ फेब्रुवारी २०२६ : मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात भिमशक्ती या सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

खासदार चंद्रकांतजी हंडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी सुंदरताई ओव्हाळ यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या संघटनेच्या पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीमध्ये आदिवासी आणि सामाजिक क्षेत्रातील कार्याचा विचार करून ही जबाबदारी सोपवण्यात आली.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हस्ते इतरही नियुक्त करण्यात आल्या त्यात पुणे जिल्हा अध्यक्षपदी आदिनाथ दादा कांबळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी राहुल आवळे, पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी सुंदर नितीन ओव्हाळ, पुणे शहर महिला उपाध्यक्ष पदी शीतल देशपांडे यांचे अधिकृत नियुक्ती करण्यात आली.

यावेळी भिमशक्ती संघटनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख एन. के. कांबळे, अनिल चाकूरकर, बापू थोरात, पुणे शहराध्यक्ष विजय हिंगे, पुणे शहर युवक अध्यक्ष अजय जानराव, पुणे शहर महिला अध्यक्ष सरलाताई थोरात, सलीम शेख, डॅनियल नायर, सचिन इंगळे तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नियुक्ती पत्रानुसार संघटनेची वाढ व बळकटीसाठी तसेच मुख्य अधिष्ठित संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन प्रशिक्षण व सक्रिय करण्याचे अधिकार नियुक्ती झालेल्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. तसेच संघटनेचे कामकाज यशस्वी करावे यासह पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमुळे जिल्ह्यातील कामाला अधिक गती मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

भिमशक्ती संघटनेच्या विस्तारासाठी ही नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘सियाला कॅबमध्ये बसायचे नव्हते’: बाली ट्रिपच्या अगोदर, कॅब ड्रायव्हरच्या दाव्यामुळे साहिल गोयल केतन अग्रवाल...

(L-R) कॅब चालक (इमेज -सोशल मीडिया), केतन अग्रवाल, सिया गोयल आणि भाऊ साहिल गोयल पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या काही दिवस...

‘आमच्याद्वारे नियुक्त केलेले नाही’: भाऊ साहिलने केतन अग्रवाल हत्येच्या तपासात सिया गोयलच्या बचावासाठी वकील...

आरोपी सियाच्या भावाचे म्हणणे आहे की, कुटुंबाने आशुतोष श्रीवास्तव यांना वकील म्हणून नियुक्त केले नाही पुणे: सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने वकील...

लोणीकंद परिसरात नाकाबंदी दरम्यान मोक्का व खुनाच्या गुन्ह्यातील ३ कुख्यात आरोपी जेरबंद; पिस्टलसह ६.३६...

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलिसांच्या लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने गुन्हेगारी टोळ्यांवर वचक निर्माण करण्यासाठी एक मोठी आणि यशस्वी कामगिरी करण्यात आली आहे. लोणीकंद पोलीस स्टेशनच्या...

“पुणे मनपा शाळा क्र. १७ मध्ये आर्थिक भ्रष्टाचार आणि वीजचोरी प्रकरण; दोषींवर कारवाईपूर्वी नवीन...

अं पुणे- प्रभाग क्र. २७, नवी पेठ येथील पुणे महानगरपालिका शाळा क्र. १७ (धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय) येथे २०१८ पासून सत्ताधारी नगरसेवक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडाकेबाज कामगिरी: जबरी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक; १ लाख ३०...

पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने जबरी चोरीच्या एका गंभीर गुन्ह्याचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. या...

error: Content is protected !!