Homeताज्या बातम्यादिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंध, अपंग, दिव्यांग व विधवा महिलांना फराळ वाटप

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंध, अपंग, दिव्यांग व विधवा महिलांना फराळ वाटप

कोथरूड : श्रीपाद वल्लभ फाउंडेशन व रायझिंग फाऊंडेशन मिराज संस्थेच्या वतीने प्रभाग क्रमांक 10 मधील अंध, अपंग, दिव्यांग बांधव व विधवा महिलांना दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन कोथरूड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते प्रसाद सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष सिताराम तोंडे पाटील, वसुंधरा फाऊंडेशनचे अध्यक्ष धनंजय झुरुगे, राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे अध्यक्ष सागर धाडवे, शिवसेना शहर प्रसिद्धीप्रमुख अनंत घरत, तसेच हनुमंत गायकवाड, बंटी जाधव, विकी कांबळे, आप्पा कांबळे, माणिक थोरात, आकाश देवकळे, आकाश गायकवाड, सुनंदाताई बामणे, रंजनाताई पवार, ज्योतीताई जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी सर्व दिव्यांग बांधवांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संयोजन श्रीपाद वल्लभ फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर मारणे, मिराज सेवा संस्थेच्या अध्यक्षा सुरेखाताई किशोर मारणे आणि किरण मारणे यांनी केले होते.
दिवाळीच्या आनंदात समाजातील वंचित घटकांना सामील करून घेण्याचा या उपक्रमाचा हेतू सर्वांनी कौतुकास्पद मानला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शल्यचिकित्सकांपासून ते डिझाइनरपर्यंत, माजी विद्यार्थी अनेक दशकांनंतर कलेकडे परत येतात. पुणे बातम्या

पुणे: शेठ दगडुराम कटारिया इंग्लिश मीडियम हायस्कूलचे 1986 ते 2007 च्या बॅचमधील पन्नास विद्यार्थी त्यांच्या प्रिय कला शिक्षिका शैलजा पाठक यांच्यामुळे वर्षानुवर्षे संपर्कात राहिले...

युनेस्को चेअर ऑफ स्किलिंग मध्ये लिंग समावेशन एसएसपीयू येथे सुरू | पुणे बातम्या

पुणे: सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयू) ने शुक्रवारी देशाच्या कौशल्य परिसंस्थेमध्ये लिंग समावेश बळकट करण्याच्या उद्देशाने लिंग समावेश आणि कौशल्य विकास या विषयावर...

पुणे शहरात १८ कोटींच्या सोन्याच्या घोटाळ्यात मुख्य आरोपीस अटक; खंडणी विरोधी पथकाची मोठी कारवाई

पुणे : पुणे शहर गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ यांनी मोठी कारवाई करत पुण्यातील एका प्रसिद्ध सराफाला तब्बल १८ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुख्य...

पुणे : विशेष शाखेचा आदेश – मोठ्या जमावांवर निर्बंध, उल्लंघनास कठोर कारवाईचा इशारा

पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर लोकांचा जमाव होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा...

दोन एकाच वेळी ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग बाधकांमध्ये टेकीचे 20L पेक्षा जास्त नुकसान झाले पुणे बातम्या

पुणे: डेक्कन येथील सॉफ्टवेअर इंजिनीअर (२५) यांना गेल्या वर्षी जून ते फेब्रुवारीदरम्यान दोन ऑनलाइन शेअर-ट्रेडिंग फसवणुकीत 20 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले.तंत्रज्ञ...

error: Content is protected !!