Homeताज्या बातम्यादिव्यांगाचा 5% निधीत वाढ करण्यासाठी प्रहार चे देवळाली नगरपालिकेस निवेदन.

दिव्यांगाचा 5% निधीत वाढ करण्यासाठी प्रहार चे देवळाली नगरपालिकेस निवेदन.

दिव्यांगाचा 5% निधीत वाढ करण्यासाठी प्रहार चे देवळाली नगरपालिकेस निवेदन.

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज सहसंपादक शिवाजी दवणे
9730170965.
देवळाली नगरपालिकेच्या वतीने मिळणारा निधी 3% वरून 5%निधी मिळावा यासाठी अहिल्यानगर जिल्हा प्रहार दिव्यांग संघटना व दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी यांच्या वतीने देवळाली प्रवरा नगरपरीषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 2018पासून देवळाली प्रवरा नगरपरीषदेच्या वतीने शहरातील दिव्यांगांना मिळणारा 3%टक्के निधी वाटप केला जातो हा खूप तुटपुंजा आहे महागाई खूप वाढलेले आहे.दिव्यांगाच्या औषध उपचारासाठी दैनंदिन खर्चासाठी त्याचा वापर व्हावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नातून 3% ऐवजी 5%खर्च करण्यात यावे असे प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी निवेदनात म्हटले आहे .
देवळाली नगरपरिषद प्रती दिव्यांग 2000 रुपये निधी वर्षातून एकदाच मिळत आहे. 2018 मध्ये 3% निधी वाटप करणे बंधनकारक होते. समान संधी समान हक्क दिव्यांग अॅक्ट 2016 नुसार निधी 3% वरून 5% वर करण्यात आलेला आहे. परंतु देवळाली नगर परिषदेने 2024 /2025 चा निधी दोन टप्यात पहिल्या टप्यात 2000 व दुसर्या टप्यात 1234 रू.निधी वाटप केला परंतु 5% तरतूद नुसार निधीमध्ये वाढ करण्यात यावी दिव्यांगाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दिव्यांगाच्या पेन्शनमध्ये 80 %ते 100%असणाऱ्या दिव्यांगासाठी 6000 हजार रुपये 60% ते 80% असणाऱ्या दिव्यांग 5000 हजार रुपये तसेच 40% ते 60% असणाऱ्या दिव्यांगासाठी 4000 हजार रूपये 5%निधीची तरतूद करण्यात यावी.तसेच सन 2025 /26 चा निधी दिपावली पुर्वी वितरण करण्यात यावे.अन्यथा माहितीचे अधिकारांमध्ये जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नातील 5% निधी हा दिव्यांग बांधवांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे आणि हा खर्च दिव्यांगासाठी झाला पाहिजे अशी मागणी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख यांनी केली तसेंच दिव्यांगाचे कार्यक्रम मीटिंग
घेण्यासाठी दिव्यांग भवन किंवा एखादा गाळा उपलब्ध करून देण्यात यावा.अन्यथा माहितीचे अधिकारांमध्ये जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नातील 5% निधी हा दिव्यांग बांधवांसाठी खर्च करणे बंधनकारक आहे आणि हा खर्च दिव्यांगासाठी झाला पाहिजे अन्यथा माननीय बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल त्याच्या होणाऱ्या परिणामास देवळालीप्रवरा नगरपरिषद जबाबदार राहील.यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे उ.अ.नगर जि.सल्लागार सलीमभाई शेख, तालुका अध्यक्ष योगेश लबडे देवळाली प्रवरा शहरअध्यक्ष राजेंद्र सोनवने,मौ.ऊमर शेख,रमेश गुलदगड, बाबाजान शेख, नवनाथ पिंपळे, बाबासाहेब सोनवने, कातीलाल गायकवाड आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

ऑपरेशन “फ्लश आऊट” अंतर्गत सिंहगड रोड पोलिसांची कारवाई — धारदार शस्त्रांसह आरोपी अटकेत

पुणे, दि. १६ एप्रिल २०२६ — पुणे शहर पोलीसांकडून सुरू असलेल्या “ऑपरेशन फ्लश आऊट” मोहिमेअंतर्गत सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत धारदार...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली. पुणे बातम्या

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले. पुणे बातम्या

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

दिल्लीला जाणारे स्पाईसजेट फ्लायर्स थोड्या झोपेनंतर पुण्यात सापडतात, गंतव्यस्थानी 7 तास उशिरा पोहोचतात. पुणे...

पुणे: गुरुवारी पहाटे दिल्लीहून निघालेल्या स्पाइसजेटच्या एसजी-937 फ्लाइटमधील अनेक प्रवासी विमानात चढले आणि उतरले. विमान गंतव्यस्थानासाठी उतरलेच पाहिजे या आशेने त्यांच्यापैकी काहींना दीड तासानंतर...

डॉक्टर दुर्मिळ लांब-सेगमेंट स्पाइनल कॉर्ड ट्यूमर काढून टाकतात ज्यामध्ये ब्रेनस्टेमचा समावेश होतो. पुणे बातम्या

पुणे : सह्याद्री रुग्णालयातील न्यूरोसर्जिकल टीमने रुग्णाच्या पाठीच्या कण्यातील 16.5 सेमी लांबीची गाठ यशस्वीरित्या काढली आहे. दुर्मिळ, लांब-सेगमेंट ट्यूमर ब्रेनस्टेमपासून, मानेच्या मणक्याद्वारे...

error: Content is protected !!