Homeक्राईमपाणी मागितलं तर तोंडावर लघवी करेल का? हे फोटो बघा किती क्रूरपणे संतोष...

पाणी मागितलं तर तोंडावर लघवी करेल का? हे फोटो बघा किती क्रूरपणे संतोष देशमुखला संपवले आहे.आता तरी हे फोटो पाहून धनंजय मुंढेचा राजीनामा अजित पवार देवेंद्र फडणवीस घेणार

निःशब्द…

आम्ही लढलो मानवतेसाठी…

मला अनेकजण म्हणायचे असं कुठं होतं का? कुणी पाणी मागितलं तर तोंडावर लघवी करेल का? हे फोटो बघा किती क्रूरपणे संतोष देशमुखला संपवले आहे.आता तरी हे फोटो पाहून धनंजय मुंढेचा राजीनामा अजित पवार देवेंद्र फडणवीस घेणार आहेत की नाही? मुंढे-कराड जोडीने राजकारणाच्या नावाखाली काय निर्माण केलं होतं ते पहा.

एकालाही दया आली नाही? ज्या पद्धतीने ते मारत होते ते बघून यांनी हे पहिल्यांदा केलं असं वाटत नाही. अनेकांना मारलं असावं, अनेकांचे अंत केले असावेत. नुसती खंडणीचं हे भांडण वाटत नाही. “कोयते काढा” “कोयते काढा” तो हाच संदेश होता का? असं वाटायला लागलं. लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर नेत्यांनी किती भयंकर विष पेरलं होतं हे त्याच उदाहरण आहे.

https://x.com/deepakkedardk/status/1896611629275476140?t=50TF0T48RMcS_BFcGOOexQ&s=19

तात्काळ आरोपीला फाशी दिली पाहिजे. यांना आतंकवादी घोषित केले पाहिजे आणि यांच्या आतंकी प्रमुखाचे अड्डे उद्धवस्त केले पाहिजेत.अशा प्रवृत्ती कायद्याला देशाला घातक आहेत. मुळासकट बिमोड केल्याशिवाय आता पर्याय नाही.बीडला बदनाम करू नका म्हणणारे नेते, आमच्या जातीला टार्गेट केलं म्हणणारे हरामखोर ते सुद्धा तेवढेच अपराधी आहेत.आता तरी तुमच्या काळजात कळ निघते का बघा आणि नसेल निघत ना तर तुम्ही माणसं होऊच शकत नाही. रक्त पिणारे रक्त पिपासू हीच तुमची ओळख.आरोपी हसत आहेत, सेल्फी काढत आहेत, आपल्या बॉसला व्हिडीओ कॉल करत आहेत. मारहाणीचे व्हिडीओ काढून नेत्याला खुश करण्यासाठी मोठी कामगिरी करत आहेत. कसलाही विलंब न लावता या आतंकीना फाशी देणार का ..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संपूर्ण महाराष्ट्रात नागरी मालमत्तेचे नकाशे पुन्हा रेखाटण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण; 1.4 लाख उत्परिवर्तन अर्ज ऑनलाइन...

राज्य सरकारने शहरी मालमत्तेचे नकाशा तयार करण्यासाठी ड्रोन-आधारित सर्वेक्षण सुरू केले आहे आणि सुमारे एक कोटी रेकॉर्डसाठी उत्परिवर्तन प्रक्रियेचे डिजिटायझेशन करत आहे. पुणे...

IIT B grad ने FTII मध्ये सामील होण्यासाठी प्लेसमेंट वगळले, MIFF मध्ये रौप्य शंख...

शुभम सुमितने 19व्या MIFF मध्ये त्याच्या FTII डिप्लोमा चित्रपट स्मॉल क्लाउड्ससाठी सर्वोत्कृष्ट भारतीय लघुकथा चित्रपटाचा रौप्य शंख जिंकला पुणे : शुभम सुमितने चित्रपट...

कोरेगाव पार्क पोलिसांनी 500 रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त, दोघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : कोरेगाव पार्क पोलिसांनी रविवारी टिंगरेनगर आणि लोहेगाव येथील दोन आरोपींच्या भाड्याच्या घरांची झडती घेतल्यानंतर 500 रुपयांच्या 300 हून अधिक बनावट...

तीन जणांनी कॅब चालकावर हल्ला केला, कारची विंडस्क्रीन फोडली | पुणे बातम्या

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलिस तीन जणांचा शोध घेत आहेत ज्यांनी एका कॅब ड्रायव्हरला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी | पुणे बातम्या

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

error: Content is protected !!