Homeताज्या बातम्यापुणे क्राईम ब्रांचची धडाकेबाज कारवाई; मोका गुन्ह्यातील दोन फरार आरोपी जेरबंद; पुणे...

पुणे क्राईम ब्रांचची धडाकेबाज कारवाई; मोका गुन्ह्यातील दोन फरार आरोपी जेरबंद; पुणे गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने (Crime Branch) मोठी कारवाई करत मोका व खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई दिनांक ०४ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आली असून, गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या सखोल तपासामुळे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत दाखल गंभीर गुन्ह्यातील आरोपी नितीन मोहिते (रा. माजळी, बीड) हा बराच काळ फरार होता. त्याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवली. अखेर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात येणार असल्याचे समजताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.
याचप्रमाणे, दुसरा फरार आरोपी अन्वर उर्फ जम्बा शेख (वय २३ वर्षे, रा. गुलटेकडी, पुणे) यालाही गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने अटक केली. आरोपी हा मागील एक वर्षापासून फरार होता. गुप्त माहितीच्या आधारे त्याला गुलटेकडी परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, त्यांच्या विरोधातील गुन्ह्यांमध्ये अधिक तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे व सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश संखे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करत आरोपींना पकडण्यात यश मिळवले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

‘सिया गोयलची विग टिप्पणी, जबरदस्ती लग्न, गुप्त संबंध’: केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्टनंतर ट्विस्ट....

पोलिसांनी केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल (20) आणि तिचा कथित साथीदार, चेतन चौधरी (22) यांना अटक केली आहे, त्यांच्यावर 18 जून रोजी 25...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद; ६ गुन्हे उघडकीस, ४...

​पुणे, दिनांक २७ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने वाघोली परिसरात धडक कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सक्रिय...

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

पुण्यात गुन्हे शाखेची मोठी कारवाई: आंबेगाव पठार परिसरातून बेकायदेशीर पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकाला...

​पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत एका सराईत इसमाला अटक केली आहे. आरोपीकडून एक बेकायदेशीर पिस्टल...

error: Content is protected !!