Homeक्राईमपुणे महानगरपालिका Iप्रभाग क्र. २९ मधील भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्याच्या जीवाला धोका

पुणे महानगरपालिका Iप्रभाग क्र. २९ मधील भ्रष्टाचार उघडकीस आणणाऱ्याच्या जीवाला धोका

व्यायामशाळा भ्रष्टाचार
भाजप वरिष्ठ आणि पोलिसांकडे तक्रार.

भाजप नगरसेवकाकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न…
पुणे:- प्रभाग क्रमांक २९ मधील कै भानुदास गेजगे व्यायामशाळा सानेगुरुजी नगर, व लोकमान्य नगर व्यायामशाळा, तसेच कै चंद्रकांत बोत्रे व्यायामशाळा भ्रष्टाचार प्रकरण बाहेर आल्याने तसेच अनेक वृत्तपत्रांमध्ये बातम्या छापून आल्याने कांग्रेस कार्यकर्ते सागर धाडवे यांच्यावर स्थानिक सत्ताधारी नगरसेवकाच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून काल सकाळपासून पाळत ठेवण्यात आली आहे,

सागर धाडवे यांनी सांगितले की मी सोसाइटी च्या बाहेर पडल्यावर , कामासाठी बाहेर आल्यावर माझ्या पुढे कधी मागे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक रागाने पाहत आहेत, माझ्या सोसायटी बाहेर काल अंदाजे ८ ते १० जणांच्या टोळक्याने मुले उभी राहत आहेत यामुळे माझ्या कुटुंबातील सदस्य घाबरले असून मला बाहेर पडण्यास मनाई करत आहेत. त्यामुळे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री, पुण्याचे पालकमंत्री, पुणे पोलिस आयुक्त, पर्वती पोलिस स्टेशन तसेच हे कृत्य भाजप वरिष्ठांना कळावे म्हणून पुण्याचे खासदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेघा कुलकर्णी यांनाही त्यांच्या मेल वर कळविले आहे तर स्थानिक पर्वती पोलिस स्टेशन ला पत्र देऊन कळविले आहे , लवकरच या गुंडशाही झुंडशाहीवर कारवाई होईल ही अपेक्षा व्यक्त करत आहे, कारण मागे काही महिन्यांपूर्वी ह्याच नगरसेवकाने जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, वकील असीम सरोदे यांच्यावर हल्ला केला होता त्यामुळे ही प्रवृत्ती समाज्यासाठी, भाजप साठी धोकादायक आहे त्यामुळे तत्पर कारवाई होईल ही अपेक्षा आहे.
मला या भ्रष्टाचारा विरोधातील लढ्यात काही झाल्यास संबंधित सत्ताधारी नगरसेवकास जबाबदार धरले जावे असे धाडवे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विजयकुमार सरनाईक यांनी स्वीकारली पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे

पुणे: पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मा. श्री. विजयकुमार सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी आज आपल्या पदाचा पदभार स्वीकारला...

माजी नगरसेविका आशा बिऱ्हाडे यांचा तहसील कार्यालयाविरुद्ध एल्गार; जात पडताळणी फाईलमध्ये फेरफार व माहिती...

पुणे: उल्हासनगर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आशा नाना बिऱ्हाडे यांनी पुणे शहर आणि हवेली तहसील कार्यालयातील कामकाजावर गंभीर ताशेरे ओढत माहिती अधिकार (RTI) कायद्यांतर्गत माहिती दडपल्याचा...

शिक्षकांवरील गैर-शैक्षणिक ओझे कमी करण्यासाठी सरकार काम करत आहे, असे भुसे म्हणाले. पुणे बातम्या

पुणे : राज्य सरकार समाजातील सर्व घटकांतील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर देत शिक्षकांवरील गैर-शैक्षणिक कामाचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शालेय...

मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पुण्यातील नराधमाला जन्मठेपेची शिक्षा. पुणे बातम्या

पुणे - जुन्नर येथील विशेष पॉक्सो न्यायालयाने ७ एप्रिल रोजी एका ३९ वर्षीय शेतकऱ्याला त्याच्या आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जन्मठेपेची...

“जागतिक ॲथलेटिक्स दिनानिमित्त युवा खेळाडूंना प्रेरणेची नवी दिशा”

“जागतिक ॲथलेटिक्स दिनानिमित्त युवा खेळाडूंना प्रेरणेची नवी दिशा” महा सब ज्युनियर स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फेडरेशनतर्फे खेळाडू, प्रशिक्षक व संस्थांचा गौरव पुणे : जागतिक ॲथलेटिक्स दिनानिमित्त महा सब...

error: Content is protected !!