Homeताज्या बातम्यापुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अमानुष वर्तनावर मोठा वाद –...

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या अमानुष वर्तनावर मोठा वाद – चौकशीचे आदेश!

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी दिनांक २८/०७/२०२५ रोजी एका पत्रकाराला, सामान्य नागरिकाला व एका स्वयंसेवी संस्थेच्या शहराध्यक्षाला दिलेल्या अमानुष व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वागणुकीबद्दल काल दिनांक :- ३१/०७/२०२५ रोजी उच्च न्यायालय, राज्यपाल, राज्य मानवी हक्क आयोग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य, या सर्वांकडे तक्रार करण्यात आली तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी ती तक्रार अपर मुख्य सचिव (सेवा) यांच्या कडे पाठुन आयुक्तांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले व यापुढे या सर्व प्रकरणाबाबत अनेक महिला कार्यकर्त्या स्वयंसेवी संस्थेचे सर्व पदाधिकारी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी राष्ट्रपती द्रौपदी मुरमुजी त्याचप्रमाणे सेक्रेटरी केंद्रीय दक्षता आयोग व केंद्रीय अन्वेषण विभाग यांच्याकडे पाठपुरावा करणार आहेत आयुक्तांच्या अशा अमानुष व गैरवर्तुणुकीचा सर्व स्तरावरून निषेध होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

आंबेगाव पोलीस स्टेशनची धडक कारवाई: गोळीबार करणाऱ्या रेकॉर्डवरील पाच गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टल...

पुणे शहरात आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या वादातून फिर्यादीच्या मुलावर गोळीबार करून पसार झालेल्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि आंबेगाव...

पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी कारवाईत भेदभाव प्रकरण: युवक काँग्रेसचा आक्रमक पवित्रा

​पुणे: पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्रमांक ५ चे उपायुक्त माधव जगताप यांच्या मनमानी आणि भेदभावयुक्त कारभाराविरुद्ध युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिस्तीच्या नावाखाली गरीब...

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई: १,३०,०००/- रुपये किमतीच्या दोन चोरीच्या रिक्षा जप्त; एक आरोपी अटकेत

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी अत्यंत कौशल्यपूर्ण आणि तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला आहे. मुंढवा पोलीस...

१०० पेक्षा अधिक वाहन चोरीचे गुन्हे करणारा २ वर्षांपासून पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

​पुणे: पुणे शहरात गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबतच्या उपाययोजना व गुन्ह्यातील पाहिजे व फरार आरोपींचा गुन्हे शाखा युनिट २ मधील पोलीस अधिकारी व अंमलदार विशेष मोहिमे...

error: Content is protected !!