Homeताज्या बातम्यापुणे रेसकोर्स येथे रॉयल वेस्टन इंडिया क्लब लिमिटेड तर्फे 77 वा प्रजासत्ताक...

पुणे रेसकोर्स येथे रॉयल वेस्टन इंडिया क्लब लिमिटेड तर्फे 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पुणे | प्रतिनिधी
दि. 26 जानेवारी 2026 रोजी रॉयल वेस्टन इंडिया क्लब लिमिटेड, पुणे रेसकोर्स येथे सकाळी 8 वाजता 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य आणि शिस्तबद्ध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे नेतृत्व श्री दिलीप कदम साहेब (चीफ व्हिजिलन्स ऑफिसर) व श्री गुंगा जगताप साहेब (व्हिजिलन्स ऑफिसर) यांनी केले. कार्यक्रमात ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत व देशभक्तीपर वातावरणात संपूर्ण सोहळा पार पडला.
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने श्री सतीश अय्यर साहेब (अॅडिशनल सेक्रेटरी) यांच्या हस्ते क्लबमधील सर्व सुरक्षा रक्षक व स्टाफ कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव केल्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या कार्यक्रमास श्री मंगेश वराडे, श्री कनिया मिणेकर, श्री केशव कसबे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यासोबतच पंजेतन पवित्र संघटना, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. श्री हनिफ भाई शेख यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.
यावेळी पंजेतन पवित्र संघटनेच्या वतीने श्री दिलीप कदम साहेब व श्री गुंगा जगताप साहेब यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रजासत्ताक दिन सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
हा संपूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर व कर्मचाऱ्यांसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.
एकूणच हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील सर्वात जास्त पूरप्रवण परिसर, एकतानगरी, या वेळी धरणातून २७,००० क्युसेकने विसर्ग केल्यानंतर पुन्हा...

बुधवारी (8 जुलै) एकतानगरीत बचावकार्य सुरू होते. छायाचित्र श्याम सोनार पुणे : शेवटच्या वेळी एकतानगरीतील रहिवाशांना 2024 मध्ये गंभीर पुराचा इशारा देण्यात आला...

जुलैच्या पहिल्या आठ दिवसांत पुण्याने 57 वर्षांचा पावसाचा विक्रम मोडला. पुणे बातम्या

पुण्यातील खडकवासला धरणाजवळ लोकांनी पावसाचा आनंद लुटला. फोटो आदित्य वायकुळ पुणे : 1 जुलै ते 8 जुलै दरम्यान, पुण्यात 57 वर्षातील महिन्याची सर्वात...

मोशीतील कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे गुहा बांधल्याने सात अजूनही अडकले | पुणे बातम्या

अधिका-यांनी सांगितले की, रविवारपासून या भागात झालेल्या मुसळधार आणि अविरत पावसामुळे PCMC च्या वेस्ट-टू-एनर्जी प्लांट इमारतीवर कोसळलेला कचऱ्याचा मोठा ढिगारा खाली पडला असावा....

पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; पाणी साचले, वाहतूक कोंडी शहर ठप्प; पूरग्रस्त भागातून ४९२ कुटुंबांचे...

मुसळधार पावसामुळे पुण्यात पाणी साचले आणि वाहतूक विस्कळीत झाली. पुणे: पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) मान्सूनपूर्व तयारीमधील उणिवा उघड करत, मोठ्या प्रमाणावर पाणी साचणे, वाहतूक...

बीएलओ ड्युटीवरून महा शिक्षकांनी आज राज्यव्यापी शाळा बंद. पुणे बातम्या

शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये म्हणून शिक्षकांनी केवळ शैक्षणिक जबाबदाऱ्या सोपवल्या पाहिजेत, अशी संघटनांची इच्छा आहे. पुणे : प्राथमिक शिक्षकांना बूथ-लेव्हल ऑफिसर (बीएलओ)...

error: Content is protected !!