Homeताज्या बातम्यापुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीमध्ये परविन तांबोळी यांची ‘चिटणीस पदावर नियुक्ती

पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीमध्ये परविन तांबोळी यांची ‘चिटणीस पदावर नियुक्ती

पुणे : पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने समाजकार्यात सक्रिय असलेल्या परविन तांबोळी यांची महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती संदेश शिंदे यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या नियुक्तीपत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
प्रविणा तांबोळी या सामाजिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून विविध सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांशी संवाद साधत आहेत. समाजातील विविध प्रश्न, महिला सक्षमीकरण, सामाजिक जनजागृती यांसारख्या विषयांवर त्यांनी सक्रियपणे काम केले आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीने त्यांची ‘विटविंग’ या पदावर नियुक्ती केली आहे.

महिला काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे की, अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या धोरणांनुसार तसेच पक्षनेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली समाजातील सर्वसामान्य नागरिकांसाठी कार्य करावे आणि काँग्रेस पक्षाचे विचार व धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत.
या नियुक्तीनंतर परविन तांबोळी यांनी पक्षाने दिलेल्या जबाबदारीबद्दल आभार व्यक्त केले असून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आणि महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
दरम्यान, त्यांच्या नियुक्तीमुळे पुणे शहरातील महिला काँग्रेस संघटनेला बळ मिळणार असल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​पुणे पोलिसांची मोठी कारवाई: रिक्षामधून गांजा विक्री करणारे रॅकेट उद्ध्वस्त; ३५ किलो गांजासह ८...

पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अंमली पदार्थांचे उच्चाटन करण्यासाठी आणि 'ड्रग्ज मुक्त पुणे अभियान' प्रभावीपणे राबवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम हाती घेण्यात आली...

रावेत मॉलबाहेर गोळीबार; सोशल मीडिया पोस्ट याला लॉरेन्स बिश्नोई टोळीशी जोडतात

रावेत येथील एजे फर्निचर मॉलच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली. पुणे : शुक्रवारी रात्री ९.२० च्या सुमारास रावेत येथील एजे फर्निचर मॉलच्या बाहेर अज्ञातांनी...

जानेवारी-मार्च तिमाहीत पुण्यातील गोदामांचे भाडे उत्पादन क्षेत्रातील मागणीनुसार 6% वाढले

पुण्यातील गोदाम भाडेतत्वावरील क्रियाकलापांचा एक महत्त्वाचा भाग चाकण आणि तळेगावमध्ये केंद्रित आहे. पुणे : उत्पादन क्षेत्रातील मागणीमुळे पुण्यातील गोदामांचे सरासरी भाडे जानेवारी ते...

कोंढवा पोलिसांनी वाहनचोरीच्या गुन्ह्यात एकाला अटक केली, चौकशीदरम्यान तो कोठडीतून पळून गेला. पुणे बातम्या

पुणे : वाहन चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला कासेवाडी येथील दानेश सय्यद (24) हा शुक्रवारी सायंकाळी 7.45 च्या सुमारास कोंढवा पोलीस ठाण्यातून...

रेस्टॉरंट्स सवलत देतात, दुपारचे पाऊल कमी होते म्हणून फूड डिलिव्हरी वाढते

पुणे: रेस्टॉरंट्स आणि भोजनालये प्रखर उष्णतेच्या परिस्थितीत दुपारच्या जेवणाला प्रोत्साहन देण्यासाठी ऑफर आणि सवलती देत ​​आहेत."दुपारच्या वेळेत खाद्य आस्थापनांमध्ये व्यवसायात 20% -25% घसरण होत...

error: Content is protected !!