Homeताज्या बातम्याफर्निचरच्या दुकानात लागलेल्या आगीत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

फर्निचरच्या दुकानात लागलेल्या आगीत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू

सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र
न्यूज 9730170965

अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या एका दुर्घटनेने संपूर्ण नेवासा परिसर हादरून गेला आहे. येथील कालिका फर्निचर या दुकानाला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबांमधील पाच जणांचा मृत्यू झाला. रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली असून आगीचा भडका इतका तीव्र होता की, यातील एकालाही बाहेर पडण्यासाठी संधी मिळाली नाही.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या मयूर अरुण रासने वय 36 यांचे कुटुंब आगीमध्ये सापडले. यामध्ये मयूर यांच्यासह त्यांची पत्नी पायल वय 30, दोन लहान मुले अंश वय 11, व चैतन्य वय 6, आणि वयोवृद्ध आजी सिंधुताई चंद्रकांत रासने वय 85 यांचा जागीच मृत्यू झाला तर यश किरण रासने वय 25 हा गंभीर जखमी असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. यादरम्यान मयूर यांचे वडील अरुण रासने व त्यांची पत्नी इत्यादिवशी मालेगाव येथे नातेवाईकांकडे गेले होते त्यामुळे ते वाचले. अन्यथा या आगीत संपूर्ण कुटुंबच उध्वस्त झाले असते
आगीची नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेली नाही. मात्र प्राथमिक तपासामध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुकानात मोठ्या प्रमाणात लाकडी फर्निचर गाद्या व इतर ज्वलनशील साहित्य होते. या कारणाने क्षणातच आगीने रुद्र रूप धारण करून व होत्याचे नव्हते केले. येथील स्थानिकांनी आरडाओरड करून बचाव कार्य सुरू केले होते. यावेळी अग्निशमन दल देखील आले होते परंतु आग इतकी गंभीर होती की यामध्ये कोणालाही वाचवणे शक्य झाले नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वडगाव शेरी येथे पुणे पोलिसांची मोठी कारवाई; ३ लाख ६५ हजारांचा बेकायदेशीर गुटखा आणि...

पुणे (विशेष प्रतिनिधी): अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक मोठी कारवाई केली आहे. वडगाव शेरी परिसरातील एका गोदामावर छापा...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांना सक्षम करण्यासाठी ड्रोन आणि EV दुरुस्ती अभ्यासक्रम सुरू केले...

लष्कराच्या QMTI ने अपंग सैनिकांसाठी अभ्यासक्रम सुरू केले आहेत पुणे : क्वीन मेरीज टेक्निकल इन्स्टिट्यूट (QMTI) ने अपंग सैनिकांसाठी ड्रोन तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रिक...

‘सिया गोयलची विग टिप्पणी, जबरदस्ती लग्न, गुप्त संबंध’: केतन अग्रवाल खून प्रकरणात ट्विस्टनंतर ट्विस्ट....

पोलिसांनी केतन अग्रवालची मंगेतर, सिया गोयल (20) आणि तिचा कथित साथीदार, चेतन चौधरी (22) यांना अटक केली आहे, त्यांच्यावर 18 जून रोजी 25...

पुणे पोलिसांची मोठी कारवाई: मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद; ६ गुन्हे उघडकीस, ४...

​पुणे, दिनांक २७ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ७ च्या पथकाने वाघोली परिसरात धडक कारवाई करत मोटार सायकल चोरी करणाऱ्या एका सक्रिय...

​जीवे मारण्याची व बांधकाम पाडण्याची भीती दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या भीम संघर्ष संघटनेच्या...

पुणे: ममता फाउंडेशन संस्थेच्या इमारतीचे व घरांचे बांधकाम पाडण्याची आणि जीवे मारण्याची भीती दाखवून तब्बल १० लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना पुणे शहर पोलिसांच्या भारती...

error: Content is protected !!