Homeआरोग्यमहिला 36 वर्षाची आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम हॉस्पिटल मध्ये अखेरच्या घटका मोजत...

महिला 36 वर्षाची आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम हॉस्पिटल मध्ये अखेरच्या घटका मोजत आहे. 280 टाके देऊन तिचं शरीर शिवलं आहे.

ही महिला 36 वर्षाची आहे. छत्रपती संभाजीनगरच्या एमजीएम हॉस्पिटल मध्ये अखेरच्या घटका मोजत आहे. 280 टाके देऊन तिचं शरीर शिवलं आहे.

19 वर्षाच्या तरुणाने शरीर सुखाची मागणी केली, तिने नकार दिला, त्याने कटर काढून सापासप वार केलेत.

@ChakankarSpeaks

ताई यांनी तिची भेट घेईला हवी होती. पालकमंत्री यांनी विचारपूस केली पाहिजे होती. @CMOMaharashtra यांनी तिच्या इलाजाचा आढावा घेऊन तिला वाचवण्याचे प्रयत्न केले पाहिजे होते.

छगन भुजबळ काल जोरात भाषण देत होते. कैलाश बोऱ्हाडे वरील अन्यायावर ते जबरदस्त भाषण करत होते कारण त्यात आरोपी मराठा होता आणि पीडित धनगर होता.

न्याय देण्यासाठी पीडिताची आणि सोबतच आरोपीची जात खूप महत्वाची झालेली आहे.

एमजीएम मध्ये कुणीही मीडिया गेली नाही ना कुणी प्रतिनिधी गेला कारण काय त्या महिलेला जिजाऊच्या लेकीला न्याय देण्यासाठी तिची जात आडवी आली असावी.

कारण ही महिला मराठा आहे आणि आरोपी सुद्धा मराठा आहे. त्यामुळे छगन भुजबळ सारख्याना यात रस नसावा.मानवता मेली येते…काय अवस्था असेल 280 टाके देऊन महिला शिवली आहे. पण अधिवेशनात या घटनेची चर्चा नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने...

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने केला दंड ​पुणे: मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा करून, शांततेस बाधा निर्माण करत...

आंतरराज्यातील घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद; ७ लाख ७ हजार ३६० रुपयांचा...

कोथरुड पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: आंतरराज्यातील घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद; ७ लाख ७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

बनावट सोशल मीडिया खात्यांद्वारे तरुणास ब्लॅकमेल करून १.७७ लाखांची खंडणी उकळणाऱ्या आणि आत्महत्येस प्रवृत्त...

पुणे: खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंस्टाग्राम व टेलिग्रामवरील बनावट खात्यांच्या माध्यमातून तरुणाला खोट्या ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून वारंवार ब्लॅकमेल केले. तसेच त्याच्याकडून १,७७,००० रुपयांची...

२० वर्षे पोलिसांना हुलकावणी, अखेर कायद्याच्या कचाट्यात! येरवडा पोलिसांची यशस्वी कारवाई

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला येरवडा पोलिसांनी परळीतून केली अटक पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील येरवडा पोलीस ठाण्याच्या पथकाने गेल्या सुमारे २०...

जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; ३८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल...

​पुणे : जुन्नर तालुक्यात आणि परिसरामध्ये रात्रीच्या वेळी घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला पुणे ग्रामीण एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) आणि ओतूर पोलिसांनी...

error: Content is protected !!