Homeताज्या बातम्यामुंबई उच्च न्यायालय : रद्द झालेल्या कायद्याच्या वापरावरून ससाणे प्रकरणातील तपास स्थगित

मुंबई उच्च न्यायालय : रद्द झालेल्या कायद्याच्या वापरावरून ससाणे प्रकरणातील तपास स्थगित

मुंबई | १६ सप्टेंबर २०२५

माहिती अधिकार कार्यकर्ता ललित सत्यवान ससाणे यांच्याविरुद्ध दाखल गुन्हा क्रमांक २९३/२०२५ च्या तपासाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या गुन्ह्यात रद्द झालेल्या कायद्याचा आधार घेऊन नोंद करण्यात आल्याचा आरोप असून, त्यामुळे न्यायालयाने हस्तक्षेप करत तपास पुढील सुनावणीपर्यंत थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

न्यायालयाचा आदेश

मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम आ. अंकहद यांच्या खंडपीठासमोर क्रिमिनल अप्लिकेशन क्र. ९४६/२०२५ वर सुनावणी झाली.

या सुनावणीत अतिरिक्त सार्वजनिक अभियोक्ता श्री. जे. पी. याग्निक हे राज्य सरकार व प्रतिवादींच्या वतीने हजर होते.

खंडपीठाने पुढील सुनावणीची तारीख ३० सप्टेंबर २०२५ निश्चित केली असून, तोपर्यंत सीआर क्र. २९३/२०२५ संदर्भातील पुढील कारवाई स्थगित ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले.

फिर्यादीवर गंभीर गुन्ह्यांचे सावट

या प्रकरणातील फिर्यादी पोलीस निरीक्षक शशिकांत भरत चव्हाण असून, त्यांच्या विरोधात यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाल्याचे न्यायालयीन नोंदींमधून समोर आले आहे.

नारायणगाव पोलीस ठाणे – आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा

यवत पोलीस ठाणे – अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा

चाकण पोलीस ठाणे – जिवे ठार मारण्याचा प्रयत्न (Attempt to Murder)

तसेच, ५ ऑगस्ट २०२५ रोजी दाखल रीट पिटीशन क्र. ३८३९/२०२५ मध्येही उच्च न्यायालयाने चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाईचे निर्देश दिले होते.

पक्षकारांची बाजू

अर्जदार ललित ससाणे यांच्या वतीने अॅड. अभिषेक आर. अवचट यांच्यासह शुभम कराळे व प्रतीक जेधे यांनी युक्तिवाद सादर केला.

राज्य सरकार व फिर्यादी यांच्या वतीने अतिरिक्त सार्वजनिक अभियोक्ता जे. पी. याग्निक हजर होते.

निष्कर्ष

या आदेशामुळे माहिती अधिकार कार्यकर्ता ललित ससाणे यांना तात्पुरता दिलासा मिळाला असून, आता या प्रकरणातील पुढील निर्णायक सुनावणी ३० सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रहदारीचे उल्लंघन आढळले? पुणे पोलिस ॲपद्वारे 50,000 रुपये कमवा | पुणे बातम्या

पुणे: पुणे शहर वाहतूक पोलिसांनी पुणे वाहतूक पोलिस (पीटीपी) ऍप्लिकेशनचा वापर करून सर्वाधिक वाहतूक गुन्ह्यांची तक्रार करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे बक्षीस सोमवारी जाहीर केले.सहपोलीस...

सहानुभूतीची लाट, ग्रामीण नेटवर्कची ताकद राष्ट्रवादीचा सलग चौथा झेडपी पुण्यात विजय. पुणे बातम्या

पुणे: 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात अचानक निधन झाल्यानंतर सार्वजनिक सहानुभूतीच्या लक्षणीय लाटेने उत्तेजित झालेल्या पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी...

फार्मसी स्टोअरच्या मालकावर पोलिस आत्महत्येचा गुन्हा दाखल करणार आहेत. पुणे बातम्या

पुणे : बाणेर येथील एका फार्मसी स्टोअरच्या मालकाच्या 20 वर्षीय भाचीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रविवारी रात्री बाणेर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची...

रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल काळ्या यादीत टाकले जाईल. पुणे बातम्या

पुणे : बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर पुणे महानगरपालिकेने रस्त्याच्या कडेला नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा थकबाकी न भरणाऱ्या अधिकृत फेरीवाल्यांना आळा घालण्याचा निर्णय घेतला आहे."पीएमसी...

नवीन साधू वासवानी पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याकडे पीएमसीचे लक्ष आहे. पुणे बातम्या

पुणे : नवीन साधू वासवानी पुलाचा महत्त्वपूर्ण भाग पावसाळा सुरू होण्यापूर्वी येत्या चार महिन्यांत पूर्ण करण्याचे नागरी संस्थेचे उद्दिष्ट आहे. पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) मुळात...

error: Content is protected !!