मोफत 36 नागरिकांन पैकी *32* नागरिकांच्या मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या
*समाज सेवा हीच आमची ओळख
*दि.30/05/2025* रोजी स्वर्गीय राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचलित *माय माऊली केअर सेंटर लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, समता फाउंडेशन मुंबई व एच व्ही देसाई हॉस्पिटल मोहम्मद वाडी पुणे* यांच्या संयुक्त विद्यमाने
मोफत मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रिये साठी एच व्ही देसाई हॉस्पिटल मोहम्मद वाडी पुणे या ठिकाणी कात्रज, धनकवडी, पद्मावती कोंढवा, बोरवेलला मोशी,खेड शिवापुर, राजगुरुनगर,हडपसर, बिबवेवाडी,पुणे या परिसरातील *36* नागरिकांना माय माऊली केअर सेंटर इंडियन ऑइल पेट्रोल पंपा समोर हॉटेल महाबळेश्वरच्या पाठीमागे कात्रज पुणे येथून घेऊन जाऊन यशस्वी शस्त्रक्रिया करून पुन्हा माय माऊली केअर सेंटर पुणे या ठिकाणी जागेवर आणून सोडण्यात आले *36* नागरिकांन पैकी *32* नागरिकांच्या यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या व नातेवाईकांन बरोबर घरी पाठवण्यात आले यावेळी ला हेमलता जैन ला.विशाल वरुडे पाटील ला.विठ्ठलराव वरुडे पाटील डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन व्हिजन
संस्थापक,अध्यक्ष:-
स्व.राजेंद्र रामबिलास मुंदडा चॅरिटेबल फाउंडेशन संचलित
माय माऊली केअर सेंटर व लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज उपस्थित होते 🤝🤝🌹🌹🚩🚩
आपला कृपाभीलाशी:- 🙏
*ला.विठ्ठलराव वरुडे पाटील*
डिस्ट्रिक्ट चेअर पर्सन व्हिजन
*●संस्थापक,अध्यक्ष*●
◆माय माउली केअर सेंटर ◆
(वृद्ध व अंथरुणाला खेळलेल्या आजी-आजोबांची सेवा करणारी संस्था) व
लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज
संपर्क मो नंबर -9822012707
*विनंती-सर्व गरजू व्यक्तीपर्यंत माहिती पोहोचवा*

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























