Homeआरोग्यसरपंच पुरुषोत्तम लगड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रम साजरी करण्यात आली

सरपंच पुरुषोत्तम लगड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रम साजरी करण्यात आली

सरपंच पुरुषोत्तम लगड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रम साजरी करण्यात आली.

सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965
श्रीगोंदा तालुक्यामधील कोळगाव चे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम साजरी करण्यात आले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर, वृक्ष वाटप व कचराकुंडी वाटप तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रा. वसंत हंकारे यांचे व्याख्यान नियोजित करण्यात आले.
यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 180 जणांनी रक्तदान केले तसेच प्रत्येकाला एक प्रशस्तीपत्र आणि एक छत्री वाटप करण्यात आले
तसेच कोळगाव ग्रामपंचायत च्या वतीने कोळगाव मधील ग्रामस्थांना तसेच वाड्या वस्तीवरील जनतेला असे धरून अडीच हजार कचराकुंड्याचे वाटप करण्यात आले. तसेच नागरिकांना सिताफळ व पेरू या वृक्षाचे वाटप करण्यात आले.
मागील वर्षी देखील अडीच हजार वृक्षांचे वाटप करण्यात आले होते
कोळगाव चे लोकनियुक्त सरपंच पुरुषोत्तम लगड यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले गेले. पुरुषोत्तम लगड साहेब यांनी कोळगावच्या विकासासाठी खूप प्रयत्न केले व गावाचा विकास करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग आहे. लोकांची आवडच नव्हे तर निवड देखील तेच असल्याकारणाने ती लोकनियुक्त सरपंच झाले व त्यांनी आपल्या कामातून कर्तुत्वातून सर्वांना एक मोलाचा संदेश दिला की जनतेने दिलेला आपल्याला कौल तो आपण प्रत्येकाने प्रामाणिकपणे विकासाची कामे करून जनतेसाठी नेहमी जागृत असले पाहिजे. जनतेने आपल्यावर ठेवलेला विश्वास हा किती मोलाचा आहे आणि त्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देणे ही प्रत्येक सरपंचा चे काम आहे. सरपंच पुरुषोत्तम लगड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माजी मंत्री बबनराव पाचपुते, शिंदे मिस्त्री, सुनील लोखंडे, विजय गुटे, संदीप पंदरकर, बंटी सरोदे, विशाल झरेकर, तसेच कोळगाव परिसरातील अनेक तरुण मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रेग लावली होती. कार्यक्रमास कोळगाव व परिसरातील ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.अशाप्रकारे सरपंच पुरुषोत्तम लगड साहेब यांना सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मतदार यादी मोहीम घरोघरी जाते, प्रक्रिया गतिमान करण्यासाठी बीएलओ शिबिरे घेतात. पुणे बातम्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) व्यायामाचा काही भाग घरामध्ये...

9 दिवसांच्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील मान्सूनची तूट पुसली; पुणे, मुंबई सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये |...

पुण्यातील जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानंतर अधिकाऱ्यांनी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर जलमय झालेले दृश्य एक विहंगम दृश्य दाखवते. पुणे : जून महिना संपल्यानंतर...

साडेपाच कोटींहून अधिक किमतीच्या मेफेड्रॉनसह सराईत गुन्हेगारास अटक; गुन्हे शाखेची मोठी कारवाई

​पुणे: 'ड्रग्ज फ्री' पुणे करण्याचे ध्येय गाठण्यासाठी पुणे शहर पोलीस दलाने अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून, पुणे शहर गुन्हे...

फोन स्नॅचरने पीडितेला आणि त्याच्या मित्रांना ₹1L | पुणे बातम्या

प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : पौड फाट्याजवळ एका २४ वर्षीय हॉटेलच्या रिसेप्शनिस्टकडून मोबाईल फोन हिसकावून नंतर चोरलेल्या उपकरणाचा वापर करून त्याच्या बँक खात्यातून...

विषारी वायू, अस्थिर इमारत मोशी बचावात अडथळा | पुणे बातम्या

मोशी बचाव कार्य पुणे : मोशीतील टन कचऱ्याच्या दरम्यान कोसळलेल्या इमारतीत अडकलेल्या सात लोकांसाठी आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करणारे अनेक बचाव...

error: Content is protected !!