Homeताज्या बातम्यासार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तब्बल २६ जणांवर मुंढवा पोलिसांची कायदेशीर कारवाई

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या तब्बल २६ जणांवर मुंढवा पोलिसांची कायदेशीर कारवाई

पुणे:
पुण्यातील मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या एकूण २६ जणांवर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे.
​सप्टेंबर महिन्यामध्ये सोशल मीडियावरील ‘इन्स्टाग्राम’ (Instagram) माध्यमातून मुंढवा पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात काही लोक सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करत असल्याबाबतची एक रील (Reel) व्हायरल झाली होती. या व्हायरल रीलची गंभीर दखल घेत मुंढवा पोलीस ठाण्याच्या सर्व पोलीस अधिकारी, तपास पथकातील पोलीस अंमलदार, पेट्रोलिंग मोबाईल व बीट मार्शल यांनी अशा सार्वजनिक व निर्जन स्थळांचा शोध घेतला.
​या शोध मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ८५ (१) प्रमाणे एकूण २६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
​पोलीस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि कारवाईत सहभागी पथक:
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त श्री. संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ६) श्री. जीवन बेनिवाल आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. अतुलकुमार नवगिरे यांच्या अधिपत्याखाली पार पडली.
​तसेच, मुंढवा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता वासनिक आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. सागर गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पिगुवाले, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोमण, सहा. पोलीस फौजदार अशोक घेगडे आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मुंढवा पोलिसांची धडक कारवाई; ५०,५१८ रुपयांचा प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅस विक्री करणाऱ्यावर...

​पुणे: मुंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि विनापरवाना गॅसची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या इसमावर मुंढवा पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत एकूण...

​बाणेरच्या ९०० ते १२०० कोटींच्या वक्फ जमिनीचा ९.५१ कोटींचा व्यवहार अखेर रद्द; वक्फ मंडळाचा...

पुणे : बाणेर येथील हजरत उडणशाह वली दर्गा आणि बाणेर मशिदीशी संबंधित ७ हेक्टर ३४ आर, म्हणजेच १८ एकरांहून अधिक बहुमूल्य वक्फ जमिनीच्या वादात...

बाणेर वक्फ जमीन विवाद: वक्फ बोर्डाच्या निर्णयाचे ‘मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन’कडून स्वागत

​पुणे: बाणेर येथील बहुचर्चित वक्फ जमिनीच्या प्रकरणात महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे 'मिस फरहा चॅरिटेबल फाऊंडेशन' (Miss Farha Charitable Foundation) ने स्वागत...

मोक्का गुन्ह्यातील १ वर्षापासून पसार असलेला आरोपी बेंगळुरु येथून जेरबंद

पुणे, १५ सप्टेंबर २०२६: पुणे शहर पोलीस दल आणि खराडी पोलीस स्टेशनच्या पथकाने एक मोठी कारवाई करत मोक्का (MCOCA) गुन्ह्याखाली मागील एक वर्षापासून फरारी असलेल्या...

विश्रामबाग पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: १० लाख रुपये किंमतीच्या १४ मोटार सायकली हस्तगत

​पुणे शहरातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने विधीसंघर्षीत बालक आणि त्याच्या साथीदारांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून पुणे व इतर ठिकाणांहून चोरी केलेल्या एकूण १० लाख...

error: Content is protected !!