Homeताज्या बातम्या“स्क्रॅच कार्डपासून मार्केटिंगपर्यंत” — डिजिटल पेमेंट कंपन्यांच्या भविष्यातील धोरणांवर सामाजिक कार्यकर्ते व...

“स्क्रॅच कार्डपासून मार्केटिंगपर्यंत” — डिजिटल पेमेंट कंपन्यांच्या भविष्यातील धोरणांवर सामाजिक कार्यकर्ते व पुणे पँथर सेना चे अध्यक्ष सचिन भोसले यांची शंका

“स्क्रॅच कार्डपासून मार्केटिंगपर्यंत” — डिजिटल पेमेंट कंपन्यांच्या भविष्यातील धोरणांवर सामाजिक कार्यकर्ते व पुणे पँथर सेना चे अध्यक्ष सचिन भोसले यांची शंका

पुणे : अनेक वर्षांपूर्वी जेव्हा Google Pay भारतात नवीन आले होते, तेव्हा प्रत्येक ऑनलाइन पेमेंट नंतर ग्राहकांना scratch card दिले जात होते. त्या scratch card मधून २ रुपये, ५ रुपये, ७ रुपये, १० रुपये असे छोटे cashback अनेकांना मिळत होते. त्या काळात लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता निर्माण झाली आणि मोठ्या संख्येने नागरिकांनी Google Pay वापरण्यास सुरुवात केली.

याच विषयावर सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “ही फक्त cashback योजना नव्हती, तर Google ची अत्यंत प्रभावी marketing strategy होती. लोकांना छोट्या रकमांचे आकर्षण निर्माण करून app install करण्यास आणि नियमित वापरण्यास प्रवृत्त करण्यात आले.”

सचिन भोसले पुढे म्हणाले की, सुरुवातीला लोकांना थेट पैसे मिळत असल्यामुळे Google Pay ची लोकप्रियता झपाट्याने वाढली. मात्र आता बहुतांश scratch cards मध्ये cashback ऐवजी विविध products व services वर discount offers दिल्या जातात. “आज scratch card उघडलं की TV घ्या, shopping करा, discount मिळवा अशा जाहिराती दिसतात. म्हणजेच सुरुवातीला cashback च्या माध्यमातून market तयार करण्यात आली आणि आता त्याच feature चा वापर marketing साठी केला जात आहे,” असेही सचिन भोसले यांनी नमूद केले.

तसेच सचिन भोसले यांनी भविष्यासंदर्भात एक गंभीर शंका व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, आज ज्या प्रकारे लोक पूर्णपणे online wallet आणि digital payment apps वर अवलंबून झाले आहेत, त्याचा फायदा घेऊन भविष्यात काही कंपन्या transaction वर entry charges किंवा transfer fees आकारू शकतात. जसे आज काही ठिकाणी money transfer करण्यासाठी पैसे द्यावे लागतात, त्याचप्रमाणे भविष्यात digital payment साठीही शुल्क आकारले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सचिन भोसले यांनी यामध्ये google pay
PhonePe, Paytm, BharatPe यांसारख्या digital wallet कंपन्यांचाही उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, “हा विषय नागरिकांनी गांभीर्याने घेतला पाहिजे. सुरुवातीला मोफत सुविधा देऊन लोकांना सवय लावली जाते आणि नंतर हळूहळू शुल्क आकारण्याची पद्धत अनेक क्षेत्रांमध्ये दिसून आली आहे.”

तसेच त्यांनी सांगितले की, डिजिटल व्यवहार हे भविष्यातील वास्तव असले तरी नागरिकांच्या हिताचे नियम आणि पारदर्शक धोरणे असणे अत्यंत आवश्यक आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘कोणतेही व्हिसलब्लोअर नाही, लाखोंचे नुकसान का झाले, असे विचारणारा विद्यार्थी’ पुणे न्यूज

CBSE च्या ऑन-स्क्रीन मार्किंग सिस्टममध्ये सार्थक सिद्धांतचा स्वतंत्र तपास राष्ट्रीय चर्चेत आला. पुणे: 18 व्या वर्षी, जेव्हा बहुतेक विद्यार्थी प्रवेश परीक्षा देत होते...

विखे पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पुणे बातम्या

पुणेमराठा समाजाचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांना दिलेली आश्वासने पाळण्यात सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत मंगळवारी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शासकीय...

भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई: आंबेगाव बुद्रुक येथील घरफोडीचा गुन्हा उघड; सराईत गुन्हेगाराकडून ३...

, दिनांक ०९ जून २०२६: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या जनसंपर्क अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने कौशल्याने तपास करत आंबेगाव...

चंद्रकांत पाटील यांनी एसपीपीयूवरील टिप्पणी स्पष्ट केली, म्हणतात की हा कॉल मोठ्या सामाजिक प्रभावासाठी...

पुणे : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (एसपीपीयू) योगदानाविषयीच्या त्यांच्या अलीकडील टिप्पणीचे स्पष्टीकरण संस्थेला तिच्या...

भारत हवामान वेधशाळा आणि एआय मॉडेल तयार करतो, अंदाज हायपरलोकल होतात | पुणे बातम्या

भारत एक क्रांतिकारी हवामान वेधशाळा नेटवर्क सुरू करत आहे जे भव्य हिमालयापासून ते प्राचीन अंदमान बेटांपर्यंत पसरलेले आहे. पुणे: हिमालयापासून अंदमानपर्यंत, भारत दीर्घकालीन...

error: Content is protected !!