Homeताज्या बातम्याहर्षदा भिसे हिची पाचवी स्कॉलरशिप गुणवत्ता यादीसाठी निवड ✨

हर्षदा भिसे हिची पाचवी स्कॉलरशिप गुणवत्ता यादीसाठी निवड ✨

– जिल्हास्तरीय यशाची खोसपुरीत दणदणीत नोंद!

प्रतिनिधी – शिवाजी दवणे, जिल्हा उपसंपादक (Mob: 9730170965)

अहिल्यानगर तालुक्यातील खोसपुरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनी कु. हर्षदा देवीदास भिसे हिने नुकत्याच जाहीर झालेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी २४६ गुण मिळवत गुणवत्ताधारित यादीत आपली निवड पक्की केली आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेला कठीण मानले जाते, मात्र हर्षदाने मिळवलेले यश खोसपुरी गावासाठी अभिमानास्पद आहे. गावाच्या सरपंच रेशमाबानो करीम बेग व ग्रामपंचायत सदस्यांनी तिचे विशेष कौतुक केले.

या यशामागे शाळेतील इयत्ता पाचवीचे वर्गशिक्षक व अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक श्री. बाळासाहेब कदम यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनातून इयत्ता पाचवीतील एकूण १४ विद्यार्थी पात्र ठरले.

शाळेतील शिक्षक राहुल लोंढे, वैशाली खरमाळे, मनोज काशीद, पद्मिनी खराडे, पदवीधर शिक्षक संजय जाधव, पदवीधर शिक्षिका सुरेखा मुरकुटे तसेच मुख्याध्यापक माणिक जगताप यांचेही योगदान मोलाचे ठरले.

या यशामध्ये जेऊर केंद्राचे आदर्श शिक्षक पोपट धामणे, आदर्श विस्ताराधिकारी रविंद्र कापरे, केंद्रप्रमुख बोरूडे साहेब, नगर तालुका समन्वयक कुलकर्णी मॅडम, व कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी बाबूराव जाधव यांचेही मार्गदर्शन लाभले.

👏 हर्षदाच्या यशाने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण असून तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. 🌟

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संपूर्ण महाराष्ट्रात नागरी मालमत्तेचे नकाशे पुन्हा रेखाटण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण; 1.4 लाख उत्परिवर्तन अर्ज ऑनलाइन...

राज्य सरकारने शहरी मालमत्तेचे नकाशा तयार करण्यासाठी ड्रोन-आधारित सर्वेक्षण सुरू केले आहे आणि सुमारे एक कोटी रेकॉर्डसाठी उत्परिवर्तन प्रक्रियेचे डिजिटायझेशन करत आहे. पुणे...

IIT B grad ने FTII मध्ये सामील होण्यासाठी प्लेसमेंट वगळले, MIFF मध्ये रौप्य शंख...

शुभम सुमितने 19व्या MIFF मध्ये त्याच्या FTII डिप्लोमा चित्रपट स्मॉल क्लाउड्ससाठी सर्वोत्कृष्ट भारतीय लघुकथा चित्रपटाचा रौप्य शंख जिंकला पुणे : शुभम सुमितने चित्रपट...

कोरेगाव पार्क पोलिसांनी 500 रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त, दोघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : कोरेगाव पार्क पोलिसांनी रविवारी टिंगरेनगर आणि लोहेगाव येथील दोन आरोपींच्या भाड्याच्या घरांची झडती घेतल्यानंतर 500 रुपयांच्या 300 हून अधिक बनावट...

तीन जणांनी कॅब चालकावर हल्ला केला, कारची विंडस्क्रीन फोडली | पुणे बातम्या

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलिस तीन जणांचा शोध घेत आहेत ज्यांनी एका कॅब ड्रायव्हरला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी | पुणे बातम्या

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

error: Content is protected !!