Homeताज्या बातम्याअहिल्यानगर तालुक्यातील जेऊर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोसपुरी येथे भारताचा 79...

अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोसपुरी येथे भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा

खोसपुरी शाळेत 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965
विविध उपक्रमांनी कायमच चर्चेत असणाऱ्या अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोसपुरी येथे भारताचा 79 वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला .याप्रसंगी गावातील प्रथम नागरिक रेश्माबानो करीमभाई बेग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी गावातील बरेच मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर बहारदार लेझीम नृत्य सादर केले.

विद्यार्थ्यांनी संगीत कवायत सादर केली तसेच विद्यार्थी भाषणे , पालकांची भाषणे, शिक्षकांची भाषणे अत्यंत सुंदर पद्धतीने झाली. गावातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पिसाळ यांनी विद्यार्थ्यांसाठी स्नेह भोजन दिले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक राहुल लोंढे, मनोज काशीद ,बाळासाहेब कदम, संजय जाधव ,पद्मनी खराडे ,वैशाली खरमाळे तसेच शाळेचे मुख्याध्यापिका सुरेखा मुरकुटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

याप्रसंगी खोसपुरी गावातील विद्यमान सरपंच रेश्माबानो करीमभाई बेग ,युवा नेते करीम भाई बेग ,उपसरपंच मीनाताई भालेराव , अँथोनी भालेराव ,खोसपूरी गावातील माजी सरपंच सोमनाथ हारेर ,बाबाभाई शेख ,मुबारकभाई पठाण ,अविनाश आव्हाड ,खोसपूरी गावातील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन भिमानाना आव्हाड, जाकिरभाई पठाण ,पोलीस पाटील अंबादास देवकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रशीदभाई बेग , भारत देवकर , सोमा देवकर तसेच क्राईम महाराष्ट्र न्यूज चे सहसंपादक शिवाजी दवणे व गावातील भरपूर मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

error: Content is protected !!