Homeताज्या बातम्याउपळवटे ते शेळके वस्ती हा रस्ता डांबरीकरण झाला पाहिजे; ग्रामस्थांचा संतप्त इशारा

उपळवटे ते शेळके वस्ती हा रस्ता डांबरीकरण झाला पाहिजे; ग्रामस्थांचा संतप्त इशारा

उपळवटे (ता. माढा, जि. सोलापूर) – उपळवटे ते शेळके वस्ती हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय खराब अवस्थेत
https://youtu.be/PGJ13ZkQd5E?si=uzezAw84qD3XGDqH आहे. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था बिकट बनते, परिणामी नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. या रस्त्यावरून शेतकरी, विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि सामान्य प्रवासी यांचा रोजचा प्रवास खडतर बनला आहे.

रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून, पावसामुळे चिखल साचतो. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या मार्गाने जाणाऱ्या रुग्णवाहिकांना वेळेत रुग्णालयात पोहोचणे कठीण झाले आहे. शेळके वस्तीतील शेतकऱ्यांनी सांगितले की, “शेतीमाल विक्रीसाठी बाजारात न्यायचा तर रस्ताच नाही. चिखलात ट्रॅक्टर अडकतो. आम्ही हा त्रास वर्षानुवर्षे सहन करतोय.”

या रस्त्याबाबत ग्रामस्थांनी वारंवार पंचायत समिती, तहसील कार्यालय तसेच लोकप्रतिनिधींना निवेदने दिली आहेत. मात्र आजतागायत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

स्थानिक नागरिकांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “हा रस्ता जर त्वरित डांबरीकरण करण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.” प्रशासनाने या गंभीर विषयाची तातडीने दखल घेऊन रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विलंबाने, परंतु मान्सूनपूर्व सरी रहिवाशांना दिलासा आणि आशा देतात. पुणे बातम्या

कोथरूडमध्ये पाणी भरलेल्या रस्त्यावर बसमधून उतरताना एक महिला पावसात अडकली. पुणे : रविवारी बहुतेक भागांत अधूनमधून गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडलेल्या...

पुण्यात चाकू हल्ला टाळण्यासाठी पोलिसाने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याने घरफोडीचा संशयित जखमी | पुणे बातम्या

पुणे : रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास रामटेकडी, वानोरी येथे सहाय्यक पोलीस निरीक्षकाने चाकू हल्ला हाणून पाडण्यासाठी आपल्या सेवा शस्त्राने गोळीबार केल्याने...

की कोंढवा जंक्शनवर खोदकाम केल्यानंतर दुरुस्ती न केलेल्या रस्त्यामुळे पावसाळ्यात पुराची भीती निर्माण झाली...

खोदलेल्या पॅचमुळे रस्त्याची रुंदी कमी झाली आहे, त्यामुळे वारंवार खड्डे पडतात. पुणे : कोंढवा आणि एनआयबीएम रोड परिसरातील रहिवाशांनी या पावसाळ्यात ज्योती हॉटेलजवळील...

पुण्यात मुसळधार पाऊस; आयएमडीने या आठवड्यात आणखी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुणे बातम्या

मान्सूनच्या हालचाली सुरू होताच पुण्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो पुणे:: रविवारी संध्याकाळी पुण्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे प्रदीर्घ कोरड्या हवामानापासून...

‘मोक्का’च्या गुन्ह्यातील ३ महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार राम उमाप अखेर जेरबंद!

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट २ ने एक अत्यंत धडक कारवाई करत, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) सारख्या गंभीर गुन्ह्यात गेल्या ३...

error: Content is protected !!