Homeताज्या बातम्याकाशेवाडीत सुरू असलेला ड्रग्जचा व्यापार आणि वेश्याव्यवसाय यावर नगरसेविका अर्चना पाटील यांचा...

काशेवाडीत सुरू असलेला ड्रग्जचा व्यापार आणि वेश्याव्यवसाय यावर नगरसेविका अर्चना पाटील यांचा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सवाल?

पुणे – पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ १ च्या वार्षिक तपासणी बैठकीत नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांनी काशेवाडी परिसरातील वाढत्या गुन्हेगारीचा आणि अवैध धंद्यांचा पाढा थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासमोर वाचला.
काशेवाडीत राजरोसपणे सुरू असलेला ड्रग्जचा व्यापार आणि वेश्याव्यवसाय यावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.या बैठकीत बोलताना अर्चना पाटील यांनी निदर्शनास आणून दिले की, काशेवाडी परिसरात पानपट्टी आणि टपऱ्यांवरून अगदी उघडपणे ‘एमडी’ (MD) सारख्या अमली पदार्थांची विक्री होत आहे. यामुळे अल्पवयीन मुले व्यसनाच्या आहारी गेली असून, ड्रग्ज खरेदी करण्यासाठी ती चोऱ्या करत आहेत.यासोबतच वस्तीमध्ये रात्रीच्या वेळी जुन्या आणि बेवारस गाड्यांच्या आडोशाने तसेच परिसरातील लाईट्स फोडून वेश्याव्यवसायाचे मोठे रॅकेट राजरोसपणे चालवले जात असल्याचे धक्कादायक वास्तव त्यांनी समोर आणले.स्थानिक काशेवाडी पोलीस चौकीत नागरिकांच्या, विशेषतः महिलांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही आणि त्यांना हाकलून थेट खडक पोलीस ठाण्यात पाठवले जाते, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. अवैध धंद्यांच्या ठिकाणांची यादी वारंवार देऊनही कारवाई होत नसल्याची खंत त्यांनी या वेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कडे व्यक्त केली, तसेच पुन्हा एकदा वरिष्ठ अधिकाऱ्यांना यादी सुपूर्द करून तातडीने कारवाईची मागणी केली.अर्चना पाटील यांच्या या रोखठोक खुलाशानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत, “जर असे प्रकार चालत असतील, तर आपण पुढे काय तोंड दाखवणार?” अशा शब्दांत उपस्थित अधिकाऱ्यांना जाब विचारला..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी: काळेपडळ विभागातील वाडकर मळा ते सय्यदनगर मार्गावर आता ‘एकेरी वाहतूक’

​पुणे: पुणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. काळेपडळ वाहतूक विभागांतर्गत येणाऱ्या वाडकर मळा ते सय्यदनगर रेल्वे गेट...

पीसीएमसीच्या महापौरांनी अझरबैजान दौरा रद्द केला, पंतप्रधानांच्या काटेकोरतेच्या आवाहनानंतर इंधन भत्ता वाढ कमी केला

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने (पीसीएमसी) सार्वजनिक टीका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय काटकसरीचे आवाहन केल्यानंतर नागरी खर्चात लक्षणीय वाढ करणारे दोन प्रमुख प्रस्ताव...

पुणे बारमध्ये आरपीआय (आठवले) नेत्याची भोसकून हत्या

RPI (A) नेते अनिल मारुती मोरे" decoding="async" fetchpriority="high"/>आरपीआय (ए) नेते अनिल मारुती मोरे पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्या कामगार आघाडीचे...

पीसीएमसी झोन ​​कार्यालये 8 ते 10 पर्यंत वाढवते लोकसंख्या झपाट्याने वाढली, त्यांना ऐतिहासिक किल्ल्यांची...

पुणे: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आपल्या विभागीय कार्यालयांची संख्या सध्याच्या आठ वरून 10 पर्यंत वाढवली आहे, सुमारे चार महिन्यांनी भाजपचे स्थानिक आमदार शंकर जगताप यांनी...

महाराष्ट्रात 30 जूनपासून एसआयआर व्यायामाचा टप्पा 3, अंतिम यादी 7 ऑक्टोबर रोजी

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली जाते" decoding="async" fetchpriority="high"/>प्रतिमा केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी वापरली पुणे: 30 जून ते 29 जुलै दरम्यान बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांकडून घरोघरी जाऊन...

error: Content is protected !!