नंदकुमार भीमराव मोरे यांचे उपचारा दरम्यान निधन.
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज चॅनल सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965
राहुरी तालुक्यातील राहुरी कॉलेज परिसर येथील रहिवाशी नंदकुमार भीमराव मोरे, वय 44 वर्षे यांचे आज दि. 12 ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी पी एम टी हॉस्पिटल प्रवरानगर येथे उपचारा दरम्यान निधन झाले.
नंदकुमार भीमराव मोरे यांचा आठ दिवसापूर्वी कोल्हार येथे अपघात झाला होता. त्यांना उपचार करण्यासाठी प्रवरानगर येथील पी एम टी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र आज सकाळी उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांच्या पच्छात पत्नी, दोन मले, दोन बहीनी, चुलते परिवार असून ते राहुरी नगरपरिषदे मध्ये अग्निशमन दलात कार्यरत होते. त्यांचा अंत्यविधी आज दि.12 ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी दीड वाजता राहुरी शहरातील गणपती घाट येथे होणार आहे.

नियम व अटी / Disclaimer:
वरील माहिती विविध ओपन सोर्स माध्यमांतून, सोशल मीडियातील चर्चांमधून तसेच उपलब्ध असलेल्या सार्वजनिक वाचन-सामग्रीवर आधारित आहे. “क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज” (Crime Maharashtra Live News) व त्याचे संपादक, प्रतिनिधी किंवा संबद्ध कर्मचारी या माहितीच्या संपूर्ण सत्यतेचा दावा करत नाहीत.ही माहिती केवळ जनहितार्थ, समाजजागृती व चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कृपया वाचक/दर्शकांनी संबंधित अधिकृत यंत्रणांकडून खातरजमा करूनच कोणताही निर्णय घ्यावा. या माहितीमध्ये काही बाबी चुकीच्या, अपूर्ण किंवा कालांतराने बदललेल्या असू शकतात. त्यामुळे कोणतीही कायदेशीर अथवा प्रशासकीय कृती करण्यापूर्वी अधिकृत स्रोताची खात्री करणे अत्यावश्यक आहे.. तथापि, या बातम्यांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा नुकसानीस Crime Maharashtra Live News जबाबदार राहणार नाही.> टीप: जर कोणाला आमच्या बातमीबाबत आक्षेप असल्यास, कृपया आम्हाला [crimemaharashtra.live@gmail.com] वर संपर्क करा.मोबाईल नंबर 7744808833























