Homeताज्या बातम्यापुणे लोकसभा काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी वक्फ बोर्डाच्या मालमत्तेबाबत चुकीची माहिती...

पुणे लोकसभा काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी वक्फ बोर्डाच्या मालमत्तेबाबत चुकीची माहिती देऊन गैरव्यवहार केल्याचा आरोप

पुणे :
पुणे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. वक्फ बोर्डाच्या मालकीची सुमारे ₹२०० कोटींची मालमत्ता त्यांनी आपल्या पत्नीच्या नावाने ताब्यात घेतल्याचा आणि त्या जागेवर बेकायदेशीररीत्या काम सुरू केल्याचा आरोप आहे.

सदर मालमत्ता वक्फ बोर्डाच्या नावावर नोंद आहे. वक्फ कायद्यानुसार वक्फ मालमत्ता खरेदी, विक्री किंवा खाजगी ताब्यात घेणे कायद्याने गुन्हा आहे. तरीही रवींद्र धंगेकर यांनी ही मालमत्ता आपल्या ताब्यात असल्याचे सांगून बांधकामास सुरुवात केली असल्याचे समोर आले आहे.

तसेच त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात या मालमत्तेचा उल्लेख त्यांच्या पत्नीच्या नावाने दाखवला असून, प्रत्यक्षात ती वक्फ बोर्डाची असल्यामुळे चुकीची व दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

यामुळे संबंधित ठिकाणी सुरू असलेले काम सध्या रखडले असून, वक्फ बोर्ड तसेच स्थानिक प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत असल्याची माहिती मिळाली आहे.

या प्रकाराबाबत निवडणूक आयोगाकडे अधिकृत आक्षेप दाखल करून योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संबंधित नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी केली आहे.

या प्रकरणात धार्मिक संस्थेच्या मालमत्तेचा राजकीय फायद्यासाठी गैरवापर केल्याचा संशय व्यक्त केला जात असून, सर्व दस्तऐवज व परवानग्या निवडणूक आयोग व वक्फ बोर्ड यांनी तपासाव्यात अशीही मागणी पुढे येत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

DRDO नेक्स्ट-जनरेशन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेईकलसाठी प्रगत कंपोझिट हल विकसित करते. पुणे बातम्या

चित्र केवळ प्रातिनिधिक हेतूसाठी पुणे : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) शास्त्रज्ञ भारतीय सैन्यासाठी हलके, मजबूत आणि स्टिल्थियर रणांगण प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी...

पुण्याच्या काही भागांत कमी पावसानंतर आठवडाभरात पावसाची नोंद झाली. पुणे बातम्या

कोथरूडमध्ये रविवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या पुणे : मान्सूनच्या जवळपास आठवडाभराच्या मंद गतीनंतर पुणे आणि आसपासच्या भागात रविवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली,...

केतन अग्रवाल मृत्यूच्या चौकशीदरम्यान सिया गोयलचा ‘सिंगापूर’मध्ये पार्टी करतानाचा आणखी एक व्हिडिओ ऑनलाइन समोर...

पुणे: केतन अग्रवाल हत्याकांडातील आरोपी सिया गोयलचा आणखी एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये ती सिंगापूरमध्ये एका खाजगी पार्टीत...

चेतन चौधरीने दुकानात सोडला ‘फोन’, कर्मचाऱ्याचे यंत्र घेऊन गेले: लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालचे काय...

पुणे: 25 वर्षीय पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येचा तपास करत असलेल्या पोलिसांनी दावा केला आहे की आरोपी चेतन चौधरी याने घटनेच्या...

बापुसाहेब गानला यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान; वानवडीत मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा थाटात संपन्न

पुणे, दि. २८ जून २०२६: पुणे कॅन्टोन्मेंट कल्चरल असोसिएशन, विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठान, तसेच सिद्धार्थ ग्रंथालय आणि वाचनालय (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला...

error: Content is protected !!