Homeताज्या बातम्यापुणे विमानतळावरील उड्डाणे रद्द: Miss Farha Charitable Foundationचा तीव्र निषेध ३६...

पुणे विमानतळावरील उड्डाणे रद्द: Miss Farha Charitable Foundationचा तीव्र निषेध ३६ विमान उड्डाणे रद्द झाल्याने हजारो प्रवाशांना त्रास; डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख

पुणे विमानतळावरील उड्डाणे रद्द: Miss Farha Charitable Foundationचा तीव्र निषेध

३६ विमान उड्डाणे रद्द झाल्याने हजारो प्रवाशांना त्रास; डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख यांनी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र पाठवून तातडीच्या चौकशीची मागणी

*दिनांक: ५ डिसेंबर २०२५ | पुणे*

काल पुणे विमानतळावर घडलेली अचानक आणि मोठ्या प्रमाणातील उड्डाणे रद्द केल्याची घटना प्रवाशांसाठी अत्यंत त्रासदायक आणि धक्कादायक होती. इंडिगो सह विविध विमान कंपन्यांनी एकूण ३६ उड्डाणे रद्द केल्याने हजारो प्रवासी तासन्‌तास विमानतळावर अडकून राहिले. यामध्ये वरिष्ठ नागरिक, महिला, मुले, विद्यार्थी, रुग्ण, व्यावसायिक आणि सरकारी कारणांसाठी प्रवास करणाऱ्या लोकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा 1लागला.

*“हे फक्त उड्डाण रद्द होणे नाही, तर प्रवाशांच्या हक्कांचा अवमान आहे.”*

*मी स्वतः दिल्लीला एका महत्त्वाच्या कायदेशीर सल्लामसलतीसाठी जाणार होते. आमच्या NGO मिस फरहा चैरिटेबल फाउंडेशन च्या चालू असलेल्या प्रकरणात वकिलांसोबत महत्त्वाची बैठक नियोजित होती. मात्र उड्डाण रद्द झाल्यामुळे मला दिल्लीला जाता आले नाही* आणि ते काम पुढे ढकलावे लागले.

ही परिस्थिती फक्त माझी नाही माझ्या आसपास शेकडो नागरिक त्रासाने, तणावाने आणि अनिश्चिततेने उभे होते.

*मिस फरहा चैरिटेबल फाउंडेशन ची भूमिका*

या घटनेबाबत आम्ही गंभीर आहोत आणि नागरिकांच्या व प्रवाशांच्या हक्कांसाठी आवाज उठवत आहोत.

*केंद्रिय विमान वाहतूक मंत्री मा. श्री. मुरलीधर मोहोळ यांना पत्र*

या प्रकरणात योग्य तपास, जबाबदारी निश्चित करणे, तसेच प्रवाशांसाठी भरपाई आणि नियम लागू करण्यासाठी आज आम्ही मा. मंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांना अधिकृत पत्र पाठवले आहे.

त्या पत्रात आम्ही पुढील मागण्या केल्या आहेत:

घटनेची तातडीने चौकशी
विमान कंपन्यांची जबाबदारी आणि पारदर्शकता
प्रवाशांना योग्य भरपाई आणि पर्यायी सेवा नियम
भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी कडक धोरण

मंत्री महोदयांकडे अपेक्षा

मोहोळ साहेब पुण्याचे प्रतिनिधी असल्यामुळे या परिस्थितीवर तात्काळ हस्तक्षेप करून योग्य निर्णय घ्यावा, अशी आमची नम्र विनंती आहे.

*“प्रवासी हा फक्त तिकीट क्रमांक नसतो तो सन्मान, वेळ आणि अधिकार असलेला नागरिक असतो.”*
डॉ. फरहा अन्वर हुसेन शेख

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बारामतीजवळ २.४ कोटी किमतीचा ४७९ किलो गांजा जप्त | पुणे बातम्या

पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी पुण्यापासून सुमारे 105 किमी अंतरावर बारामतीजवळील जळोची गावातील एका शेतात दोन बंद ड्रममध्ये ठेवलेला 479 किलो गांजा जप्त केला....

सार्वजनिक मार्गात अडथळा आणल्याप्रकरणी 40 हून अधिक फेरीवाल्यांवर गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे: डेक्कन जिमखाना पोलिसांनी शनिवार आणि रविवारी जेएम रोड, एफसी रोड, भांडारकर रोड, कमला नेहरू पार्कजवळ, शिरोळे रोड, कर्वे रोड आणि खिलारेवाडी रोडवरील फूटपाथ...

सहा जणांवर अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल. पुणे बातम्या

पुणे : मित्र मंडळ चौकाजवळ शुक्रवारी रात्री उशिरा मित्र मंडळ चौकाजवळ 20 वर्षीय अन्न वितरण एजंटचे अपहरण करून मारहाण केल्याप्रकरणी येवलेवाडी पोलिसांनी तीन 19...

नागरी वास्तवांसह सण समतोल राखण्यासाठी रहिवासी जाणीवपूर्वक होळीचा पर्याय निवडतात. पुणे बातम्या

पुणे: शहराच्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली कारण नागरिकांनी होळीसाठी तयारी केली आणि उत्सवाच्या शैलीत परंपरेचा मिलाफ केला.लक्ष्मी रोड आणि महात्मा फुले मंडई...

औंध-बोपोडी वॉर्डातील पायाभूत प्रकल्प, विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, अशी नगरसेवकांची नगराध्यक्षांची मागणी. पुणे बातम्या

पुणे : शहरातील औंध-बोपोडी भागातील नगरसेवकांनी त्यांच्या प्रभागात सुरू असलेल्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांना गती देण्याची विनंती नागरी प्रमुख नवल किशोर राम यांच्याकडे...

error: Content is protected !!