Homeताज्या बातम्यापुन्हा एकदा गाजत बेकायदेशीर उत्खनन थांबवणं तर दूरच, पत्रकारालाच धमक्या – प्रशासनाची...

पुन्हा एकदा गाजत बेकायदेशीर उत्खनन थांबवणं तर दूरच, पत्रकारालाच धमक्या – प्रशासनाची भूमिकाच संशयास्पद!

“लोणी काळभोर तालुक्यात बेकायदेशीर गोणखनिज उत्खनन; पत्रकाराला धमकी – अधिकारी मौन!”

हवेली तालुक्यातील लोणी काळभोर परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर गोणखनिज उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा गाजत आहे. या उत्खननाविरोधात सातत्याने तक्रारी होत असताना देखील संबंधित महसूल व पोलीस विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहेत.

दरम्यान, बोल महाराष्ट्र पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ खंडागळे यांनी घटनास्थळी जाऊन उत्खननाची वस्तुस्थिती पाहिली असता, काही स्थानिक कार्यकर्त्यांकडून त्यांना दमबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे तलाठी घटनास्थळी उपस्थित असताना हा प्रकार घडला.

तलाठीने संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठबळ दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. घटनेनंतर पत्रकारांनी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असता, स्थानिक पोलीसांनी केवळ “प्रथम खबर” म्हणून नोंद घेऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी आणि उत्खनन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणी स्थानिक नागरिक आणि पत्रकार संघटनांकडून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

error: Content is protected !!