Homeक्राईमपोलीस दलात वाढत चाललेला जातीयवाद गंभीर बाब – दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी...

पोलीस दलात वाढत चाललेला जातीयवाद गंभीर बाब – दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी मा. हनीफ र. शेख महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

पोलीस दलात वाढत चाललेला जातीयवाद गंभीर बाब – दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी

पुणे:
पंजेतन पवित्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे एक निवेदन देण्यात आले असून, त्यामध्ये पुणे शहरातील कोथरुड परिसरात घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत संबंधित पोलिसांवर जातीय भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांचे वर्तन पक्षपाती व जातीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे नमूद करत, अशा पोलिसांविरुद्ध तात्काळ निलंबन व सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. हनीफ र. शेख यांनी सांगितले की, “राज्यघटनेचे पालन न करणारे पोलिस हे फक्त कायद्याचा अपमान करत नाहीत, तर लोकशाही व्यवस्थेच्या मुळावर घाव घालतात. हे अत्यंत गंभीर प्रकरण असून अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्यास पोलिस यंत्रणेवरील लोकांचा विश्वास उध्वस्त होईल.”

संघटनेच्या मुख्य मागण्या:

1. कोथरुड प्रकरणातील दोषी पोलिसांवर तात्काळ निलंबन करण्यात यावे.

2. जातीयवाद व भेदभाव करणाऱ्या पोलिसांना सेवेतून बडतर्फ करावे.

3. स्वतंत्र पोलीस चौकशी पथकाची स्थापना करण्यात यावी.

4. सर्व पोलिसांना जातीयद्वेषविरोधी प्रशिक्षण व पुनश्चर्या देण्यात यावी.

संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कारवाईसाठी विनंती केली असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.

📝 — मा. हनीफ र. शेख
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
पंजेतन पवित्र संघटना

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विलीनीकरण, महायुती (एनडीए) आणि पवार: राष्ट्रवादीची पुढची वाटचाल शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे...

विलीनीकरण, महायुती (एनडीए) आणि पवार: राष्ट्रवादीची पुढची वाटचाल शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव...

अजित पवार विमान अपघात: बारामतीच्या जागेवरून ब्लॅक बॉक्स जप्त. पुणे बातम्या

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर चार जणांचा मृत्यू झालेल्या विमान अपघाताचा तपास करणाऱ्या तपासकर्त्यांनी विमानाचा ब्लॅक बॉक्स, ज्यामध्ये कॉकपिट व्हॉईस...

पुणे हॉरर: तरुणीच्या बनावट सोशल मीडिया प्रोफाईलद्वारे मित्राला आमिष दाखवून तीन तरुणांनी तिचा खून...

पुणे - मुलीशी मैत्री केल्याच्या कारणावरून त्याच वयाच्या आणखी एका तरुणाचा खून करून मृतदेह 26 जानेवारी रोजी मुळा नदीत फेकल्याच्या आरोपावरून अलंकार...

पुरंदरच्या अंजिरावर थंडीचा कडाका, शेतकऱ्यांचा आर्थिक ताण वाढला. पुणे बातम्या

पुणे: महाराष्ट्रातील अग्रगण्य अंजीर उत्पादक प्रदेश असलेल्या पुरंदर तहसीलमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून कमी तापमानामुळे फळांचा आकार, वजन आणि एकूण उत्पादनावर विपरित परिणाम होत असल्याने...

अपघाताने अजित पवारांचा मृत्यू, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. पुणे बातम्या

पुणे/बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (६६) यांचे बुधवारी सकाळी निधन झाले जेव्हा मुंबईहून त्यांना घेऊन जाणारे खासगी जेट पुण्यापासून सुमारे १०० किमी...

error: Content is protected !!