Homeताज्या बातम्याबेपत्ता असलेल्या 16वर्षीय मुलाचा मृतदेह विहिरीत आढळून आला.

बेपत्ता असलेल्या 16वर्षीय मुलाचा मृतदेह विहिरीत आढळून आला.

सहसंपादक शिवाजी दवणे
क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965
राहुरी शहर हद्दीतील येवले आखाडा येथे तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलाचा मृतदेह त्याच परिसरातील एका विहिरीत आज दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास मिळुन आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
तुषार गोरक्षनाथ शेटे, वय १६ वर्षे ६ महीने हा अल्पवयीन मुलगा राहुरी शहरातील येवले आखाडा येथे कुटुंबासह राहतो. दि. ८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळच्या सुमारास तो घरातुन बेपत्ता झाला होता. त्याचे अपहरण केल्याचा गुन्हा राहुरी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. पोलिस पथकासह त्याचे नातेवाईक सर्वत्र शोध घेत होते. आज दि. ११ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास येवले आखाडा परिसरातील एका विहिरीत तुषार शेटे याचा मृतदेह विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रविंद्र देवगीरे यांनी रुग्णवाहिकेतून तुषार शेटे याचा मृतदेह राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटने बाबत राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते हे करीत आहे. तुषार शेटे या अल्पवयीन मुलाच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सीएम रिलीफ फंडासाठीचा अर्ज लवकरच 8 तासांत मंजूर केला जाईल. पुणे बातम्या

पुणे: अर्ज सादर केल्यापासून आठ तासांच्या आत अर्ज मंजूर केले जातील आणि ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी लवकरच नवीन ऑनलाइन प्रणाली सुरू केली जाईल या...

पुण्यातील RMCs ऑपरेशनला विराम देतात, नियमांची स्पष्टता, एकसमान अंमलबजावणी शोधतात. पुणे बातम्या

पुणे: शहरातील रेडी मिक्स काँक्रिट ऑपरेटर्सनी संबंधित सर्व प्राधिकरणांनी एकत्रित मार्गदर्शक तत्त्वे तयार करेपर्यंत उत्पादन थांबवले आहे, तरीही नागरी संस्थेने वनस्पतींवर कारवाई...

PCMC कर्मचाऱ्यांसाठी दोन अतिरिक्त वेतनवाढीसाठी मराठीत एमए, कायदा समितीने प्रस्ताव मंजूर केला. पुणे बातम्या

पुणे: प्रशासनात प्रादेशिक भाषेचा वापर अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (PCMC) विधी समितीने मराठीत पदव्युत्तर (एमए) पदवी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना दोन...

आळंदीतील रहिवासी टंचाईशी झगडत आहेत, नागरी समस्यांमुळे दररोज पाणी विकत घ्यावे लागत आहे. पुणे...

पुणे: आळंदीच्या मंदिरातील रहिवाशांना जगण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागत आहे कारण नगरपरिषदेच्या अनियमित आणि अपुऱ्या पिण्यायोग्य पाणीपुरवठ्यामुळे त्यांचा आर्थिक बोजा वाढून त्यांना दररोज पाणी...

हिंजवडीतील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याची चिंता भेडसावत असल्याने ढिगाऱ्यामुळे मुळा प्रवाहात अडथळे येत आहेत. पुणे...

पुणे: पिण्याच्या पाण्यासाठी मुळा नदीवर अवलंबून असलेल्या हिंजवडीवासीयांनी हिंजवडी-वाकड पुलाजवळ मोठ्या प्रमाणात बांधकामाचा ढिगारा टाकल्याने आणि अडथळ्यांमुळे चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी दावा केला...

error: Content is protected !!