Homeताज्या बातम्यामौजमजेसाठी वाहनचोरी करणारा आरोपी जेरबंद; दोन दुचाकी जप्त

मौजमजेसाठी वाहनचोरी करणारा आरोपी जेरबंद; दोन दुचाकी जप्त

पुणे, दि. १९ एप्रिल २०२६ : लोहगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मौजमजेसाठी वाहनचोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत.
लोहगाव पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे दिनांक ०५/०४/२०२६ रोजी रात्री २२:३० वाजता ते दिनांक ०६/०४/२०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजेच्या दरम्यान गुन्हा रजिस्टर नं. ०५/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे व तपास पथकातील पोलीस अंमलदार यांच्याकडे सोपविण्यात आला होता.
तपासादरम्यान पोलीस अंमलदार गणेश इथापे व ज्ञानेश्वर आवारी यांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीचा शोध घेतला. या तपासात सदर गुन्हा साहिल सोनिया सियान (वय २८ वर्षे, रा. साई पार्क, लेन नं. ०९, खंडोबा माळ, लोहगाव, पुणे) याने केल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, आरोपी हा गुरुद्वारा परिसरात चोरीच्या दुचाकीसह फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास पथकातील अंमलदार गणेश इथापे, ज्ञानेश्वर आवारी, आश्विन देठे व जोतीराम देवकाते यांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आणखी एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.
आरोपीकडून एमएच १२ पीआर ६२७४ व टीएन ३० एयू ५४५० अशा दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे २ लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री मनोज पाटील, मा. पोलीस उपआयुक्त परि ०७ पुणे शहर श्री सोमय मुंडे, तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, लोणीकंद विभाग पुणे शहर श्रीमती नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोहगाव पोलीस स्टेशन श्रीमती मनीषा पाटील यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे तसेच पोलीस अंमलदार गणेश इथापे, अमोल आदलिंग, गणेश सातपुते, बाळासाहेब शिरसाठ, जोतीराम देवकाते, दादासाहेब बर्डे, आश्विन देठे, ज्ञानदेव आवारी, अल्पेश पोटकुले, प्रितम जंगम व सचिन जाधव यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

error: Content is protected !!