Homeताज्या बातम्यायेरवडा येथे ऐतिहासिक हजरत शाहदावल बाबा दर्ग्यात रमजान ईदची नमाज; ऐक्य व...

येरवडा येथे ऐतिहासिक हजरत शाहदावल बाबा दर्ग्यात रमजान ईदची नमाज; ऐक्य व जागतिक शांततेसाठी दुआ

पुणे प्रतिनिधी : इरफान सय्यद
पुणे : रमजान महिन्याच्या अखेरीस साजऱ्या होणाऱ्या ईद-उल-फित्र निमित्त येरवडा येथील सुमारे ८१२ वर्षे जुना ऐतिहासिक हजरत शाहदावल बाबा दर्गा येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने नमाज पठण करण्यात आले. पहाटेपासूनच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव दर्ग्यात एकत्र जमले होते.
नमाज अदा केल्यानंतर सर्व समाजाच्या ऐक्यासाठी, बंधुत्वासाठी तसेच देश आणि जगाच्या शांततेसाठी विशेष दुआ करण्यात आली. या प्रसंगी सामाजिक सलोखा आणि परस्पर सद्भावना यांचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास (येरवडा) येथील लक्ष्मी नगर पोलीस स्टेशन चे कार्यक्षम वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम साहेब उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दर्ग्यात चादर अर्पण करण्यात आली तसेच फुलांनी सजावट करून आदर व्यक्त करण्यात आला.
नमाज संपल्यानंतर मस्जिदच्या बाहेर पोलीस प्रशासनाच्या वतीने उपस्थित नागरिकांना गुलाब देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कदम साहेबांच्या पुढाकारामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या उपक्रमामुळे पोलिस आणि नागरिक यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले. येरवडा परिसरात ईद सण शांततेत, आनंदात आणि बंधुभावाने पार पडल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाविद्यालये SPPU कडून स्पष्टतेची वाट पाहत असल्याने NEP 4थ्या वर्षाच्या सन्मान प्रवेशांना विलंब होतो....

प्रतिनिधित्व हेतूसाठी चित्र पुणे : द्वितीय आणि तृतीय वर्ष पदवीपूर्व वर्ग जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहेत, परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) चार...

‘मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी’: केतन अग्रवालच्या कुटुंबीयांसह स्थानिकांचा पुण्यात कँडल मार्च; पहा | पुणे...

केतनचे कुटुंबीय आणि सोसायटीचे रहिवासी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी जमले होते, ज्याचा सध्या पोलिस तपास...

MahaTET गळतीमुळे सेवांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी TET रद्द करण्याची मागणी पुनरुज्जीवित झाली, शिक्षक आणि राजकारणी वारंवार...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मंचाचे राज्य अध्यक्ष विजय कोंबे म्हणाले की, परीक्षेच्या प्रक्रियेची संपूर्ण फेरबदल केल्याशिवाय पुन्हा परीक्षा घेऊ नये. पुणे : 2018...

लोहगड खून प्रकरणातील आरोपीने रिअल्टरला मारण्याच्या पद्धती ऑनलाइन शोधल्या, त्याला गडावरून ढकलण्याची तालीमही केली:...

पुणे : शनिवारी 25 वर्षीय रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात असे दिसून आले की आरोपी, सिया गोयल (20) आणि चेतन चौधरी (22)...

पुण्यातील निवृत्त ऑटोमोबाईल इंजिनिअरची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांनी १.१ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. पुणे...

पुणे : कोथरूड येथील पौड रोड येथील सेवानिवृत्त ऑटोमोबाईल अभियंता (71) यांनी पुणे सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, ऑनलाइन शेअर ट्रेडिंगमधील...

error: Content is protected !!