Homeताज्या बातम्याराष्ट्रीय दलित पँथर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आस्मा भाभी शेख तसेच SDPI चे...

राष्ट्रीय दलित पँथर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आस्मा भाभी शेख तसेच SDPI चे प्रदेश सचिव ॲड. ताज भाई सिद्दिकी यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम; ‘मुस्लिम वधू-वर सूचक मेळावा’ उत्साहात

पुणे, दि. २६ (प्रतिनिधी) : कोंढवा परिसरात वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. साळुंके विहार रोड येथे फिक्र-ए-निकाह कमिटीच्या वतीने आयोजित ‘मुस्लिम वधू-वर सूचक मेळावा’ मोठ्या उत्साहात पार पडला.
या मेळाव्यात अविवाहित, घटस्फोटित तसेच विधुर-विधवांसाठी विवाहस्थळे उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. समाजातील विविध घटकांना एकत्र आणत विवाह जुळविण्यासाठी हा उपक्रम अर्थपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय दलित पँथर सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा आस्मा भाभी शेख तसेच SDPI चे प्रदेश सचिव ॲड. ताज भाई सिद्दिकी यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. कार्यक्रमास विविध मान्यवर, मित्रपरिवार व पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत आयोजकांचे आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

‘केतनने मला सांगितले की लग्न मोडण्यास उशीर झाला आहे’: पोलिसांनी म्हटले आहे की सिया...

चॅट्स सिया गोयलच्या विधानांच्या विरोधात आहेत, लोणावळा पोलिस म्हणतात लोणावळा: रियाल्टर केतन अग्रवालच्या कथित हत्येच्या तपासाला नवे वळण मिळाले आहे, पोलिसांनी दावा केला...

लोहगड किल्ला खून प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवालच्या वडिलांची भेट घेतली, जलदगती...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलदगती न्यायालयाचे आदेश दिले असून धक्कादायक लोहगड किल्ला हत्याकांडप्रकरणी उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली...

error: Content is protected !!