Homeताज्या बातम्यारोहिदास उंद्रे यांच्याकडून ‘मुख्यमंत्री सहायता निधीसाठी’ धनादेश.

रोहिदास उंद्रे यांच्याकडून ‘मुख्यमंत्री सहायता निधीसाठी’ धनादेश.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक रोहिदास उंद्रे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची दिपावली निमित्ताने सदिच्छा भेट घेत, सामाजिक बांधिलकी म्हणून, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीकामी मदत म्हणून, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 1,00,000 रु रकमेचा धनादेश, मुंबई येथे ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी सुपूर्द केला.

यावेळी उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, युवराज काकडे, संदीप पवार, रमेश उंद्रे उपस्थित होते.

याप्रसंगी रोहिदास उंद्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेली नुकसानग्रस्त परिस्थिती सावरण्यासाठी, कर्तव्य म्हणून हा धनादेश सुपूर्त केला तसेच अशा कामांमध्ये नेहमीच योगदान देण्याची भुमिकाही यावेळी व्यक्त केली.

2019 साली कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पुरावेळी रोहिदास उंदरे यांनी मांजरी गावच्या वतीने, ट्रक भरून संसार उपयोगी साहित्य पुरग्रस्तांना पाठवून दिले होते. यामुळे तेथील अनेक कुटुंबांचे संसार उभे राहिले होते.

रोहिदास उंद्रे यांनी वेळोवेळी जोपासलेल्या या सामाजिक बांधिलकीमुळे समाजातून कौतुक होते आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

error: Content is protected !!