Homeताज्या बातम्याविमानतळ पोलिसांची धडक कारवाई : एम.डी. ड्रग्स विक्री करणाऱ्या दोघांना अटक, २६.१७...

विमानतळ पोलिसांची धडक कारवाई : एम.डी. ड्रग्स विक्री करणाऱ्या दोघांना अटक, २६.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे | प्रतिनिधी
पुणे शहरातील अमली पदार्थांविरोधातील कारवाईत विमानतळ पोलिसांनी मोठे यश मिळवले असून एम.डी. (मेफेड्रोन) ड्रग्स विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ₹२६,१७,०००/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दि. ०८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार, खराडी बायपास चौकातून फॉरेस्ट पार्ककडे जाणाऱ्या रोडवर एक इसम एम.डी. ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपींकडून सुमारे ३१ ग्रॅम एम.डी. ड्रग्स, एक मोटारसायकल व इतर साहित्य असा एकूण ₹२६.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक अल्पवयीन (१७ वर्षे) असून दुसरा आरोपी हडपसर येथील सैय्यद नगर परिसरातील असल्याचे समोर आले आहे. दोघेही पुण्यात ड्रग्स विक्रीसाठी आले होते.
ही कारवाई पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक नितीन राठोड व त्यांच्या सहकाऱ्यांचा सहभाग होता.

पुणे शहरात अमली पदार्थांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू असून, अशा प्रकारच्या मोहिमा पुढेही कायम राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

error: Content is protected !!