Homeताज्या बातम्याविश्वकर्मा प्रतिष्ठान राहुरी फॅक्टरी यांच्या वतीने श्री प्रभू भगवान विश्वकर्मा यांची जयंती...

विश्वकर्मा प्रतिष्ठान राहुरी फॅक्टरी यांच्या वतीने श्री प्रभू भगवान विश्वकर्मा यांची जयंती उत्साहात साजरी.

क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्युज
सहसंपादक शिवाजी दवणे 9730170965

प्रभू विश्वकर्मा जयंती च्या दिवशी सकाळी भगवान विश्वकर्माच्या प्रतिमेच पूजन करण्यात आले व सायंकाळी राहुरी फॅक्टरी व देवळाली प्रवारा पंचकृषेतील संगीत भजनाचा कार्यक्रम करण्यात आला.त्यानंतर विश्वकर्मा भगवान यांची महाआरती झाली व नंतर सर्वांनी महाप्रसादाचा नागरिकांनी आस्वाद घेतला .या प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गणेश भालके, अमोल प्रधान ,महेश कुहीले, सिद्धांत सहा ,गणेश जगताप ,पप्पू राऊत मुन्ना सहा ,राहुल हिरे ,सोनू ,पिल्ले ,ह भ प भानुदास जी प्रधान ,सदन सहा, सुधाकर कौसे ,सिताराम विघे, पत्रकार शिवाजी दवणे, सत्यवान कौसे,गणेश कौसे,शशिकांत लाड, असंख्य समाज बांधव राहुरी फॅक्टरी पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदेडमध्ये 4,796 धारदार शस्त्रे जप्त, पोलीस म्हणतात महाराष्ट्रातील एक दिवसीय शस्त्रसाठा | पुणे बातम्या

छत्रपती संभाजीनगर : नांदेड ग्रामीण पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री सुमारे 24 तास चाललेल्या छाप्यात तलवारी, खंजीर, गुप्ती आणि चाकू यासह 4,796 धारदार शस्त्रे जप्त केली.पोलिसांनी...

पश्चिम बंगालचे मतदान, लग्नाच्या हंगामामुळे पुण्यातील रेस्टॉरंट्स, उद्योगांमध्ये कामगारांची गर्दी | पुणे बातम्या

पुणे: पश्चिम बंगाल आणि उत्तर भारतीय राज्यांमधून मोठ्या संख्येने स्थलांतरित कामगार त्यांच्या गावी परतल्यामुळे शहरातील रेस्टॉरंट्स आणि विविध उद्योगांना मोठ्या प्रमाणात मजुरांच्या तुटवड्याचा सामना...

अष्टविनायक : भाविकांसाठी मोठी बातमी! थेऊर, मोरगाव आणि सिद्धटेकची मंदिरे महिनाभर दर्शनासाठी बंद

बापू सोनवणे कार्यकारी संपादक लोणी काळभोर, ता. ८: संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक यात्रेतील तीन प्रमुख गणपती मंदिरांबाबत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे....

रवी पंडित यांचे निधन: KPIT टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आणि अध्यक्ष रवी पंडित यांचे वयाच्या ७५...

पुणे: मोबिलिटी टेक्नॉलॉजी फर्म केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष आणि उद्योगातील प्रमुख नेते रवी पंडित यांचे शुक्रवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले,...

सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेत कोण? बारामतीच्या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) छगन भुजबळ, जय...

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक २.१८ लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी बुधवारी सभागृहाचा राजीनामा दिला. नवी दिल्ली: बारामती पोटनिवडणुकीत विजय मिळविल्यानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री...

error: Content is protected !!