राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त भव्य भंडारा अति उत्साही वातावरणामध्ये संपन्न
.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गोटुंबे सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र न्यूज 9730170965.
आखाडा येथे महादेव टेकडी वरती सालाबाद प्रमाणे होणाऱ्या तिसऱ्या श्रावणी सोमवार यावर्षीही भव्य भंडाऱ्याची आयोजन करण्यात आले होते संध्याकाळी सहा ते सात पर्यंत गावातील वारकरी संप्रदायामधील हरिभक्त परायण बाळासाहेब पवार रामकिसन पंडित चाहुरे महाराज यादव महाराज पाटोळे महाराज नाना नगरे महाराज परसराम साखरे महाराज नवले महाराज चंद्रकांत काळे महाराज दवणे महाराज ह भ प सुमन काळे मंगल डहाळे कुसुम बाचकर शोभा निमसे दवणे ताई चौधरी ताई शेवाळे ताई बारवकर ताई सुसे ताई जरी ताई तोडमल ताई गलांडे ताई काळे ताई पागिरे ताई फलके ताई व बाल मित्र मंडळ यांनी अतिशय उत्कृष्ट असा हरिपाठ गवळणी सादर करून सर्व ग्रामस्थांमध्ये नवीन चैतन्य निर्माण करून उत्साही वातावरण तयार केले शेवटी गणपतीची आरती पांडुरंगाची आरती शंकराची आरती ज्ञानेश्वराची आरती करूनपसायदानाने कार्यक्रमाचा शेवट करून नंतर सर्व ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यामध्ये महिला भगिनींची संख्या जास्त असून सर्वांनी तिसऱ्या श्रावणी सोमवार देवाधिदेव महादेव माता पार्वती यांचा समोर उपवास सोडून गावामध्ये नवीन पायंडा पाडला
या महाप्रसादाचा गावातील 2000 ग्रामस्थांनी लाभ घेतला
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गावातील राजमाता अहिल्या मित्र मंडळ महादेव मित्र मंडळ जय भीम मित्र मंडळ बुवा शिदबाबा मित्र मंडळ मोरया मित्र मंडळ लक्ष्मी माता मित्र मंडळ माऊलाई मित्र मंडळ हनुमान मित्र मंडळ दुर्गा मातामित्र मंडळ अल्पसंख्यांक मित्र मंडळ अशा अनेक छोट्या मोठ्या मित्र मंडळांनी परिश्रम घेऊन हा महाप्रसाद शेवटच्या शिवभक्तापर्यंत वाटप करण्याचे काम केले
या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पत्रकार अशोक मंडलिक रमेश खेमनर शिवाजी दवणे अनेक मान्यवर ग्रामस्थ आजी माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन सदस्य पाणीपुरवठा सदस्य तंटामुक्ती अध्यक्ष यात्रा कमिटी अध्यक्ष महादेव मित्र मंडळ अध्यक्ष देवाधिदेव महादेव यांच्यावर श्रद्धा असणारे अनेक शिवप्रेमी असे अनेक मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते
तसेच खऱ्या अर्थाने या कार्यक्रमासाठी ज्यांनी चोख बंदोबस्त केला असे पोलीस मित्र जिल्हाध्यक्ष आलम भाई शेख महिला भगिनी मंदा बाचकर नंदा कुसळकर सुनीता मकासरे या पोलीस मित्रांचा सत्कार गावचे माजी उपसरपंच उमेश बाचकर फोटोग्राफर राहुरी तालुका असोसिएशनचे अध्यक्ष जालिंदर गडदे चंद्रकांत भाऊ सुसे सौ. पुष्पा बाचकर सौ सविता गडदे मॅडम अंगणवाडी सेविका डॉक्टर आकांक्षा बाचकर यांनी सत्कार करून कार्यक्रमाची सांगता केली

(Grievance Redressal – IT Rules 2021)
क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज (Crimemaharashtra.live) हे केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान नियम, २०२१ (IT Rules 2021) च्या नियम १८ अंतर्गत नोंदणीकृत आणि नियमांचे पालन करणारे अधिकृत डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आमच्या पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या कोणत्याही बातमी, लेख किंवा मजकुराबाबत आपल्याला काही आक्षेप किंवा तक्रार असल्यास, आपण आमच्या मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्यांकडे लेखी नोंदणी करू शकता.
कायदा आणि नियमांनुसार आपल्या तक्रारीची २४ तासांच्या आत दखल घेऊन १५ दिवसांच्या आत त्याचे निवारण केले जाईल.
📌 मुख्य तक्रार निवारण अधिकारी (Level 1):
अधिकारी: आमीर मोहम्मद शेख (Editor & Publisher)
वेबसाईट: https://crimemaharashtra.live
अधिकृत ईमेल: crimemaharashtra.live@gmail.com
Info@crimemaharashtra.live
कार्यालयीन पत्ता: पुणे, महाराष्ट्रIn accordance with Rule 11(2)(a) of the Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules, 2021, any person having a grievance regarding the content published on Crimemaharashtra.live may send their complaint to the designated Grievance Redressal Officer.
Grievance Officer: Amir Mohammad Shaikh (Editor & Publisher)
Website: https://crimemaharashtra.live
Official Email: crimemaharashtra.live@gmail.com
Address: Pune, Maharashtra, India.
Note: Please ensure that your complaint includes the specific URL of the news article, the date of publication, and a clear description of the grievance along with supporting documents. All grievances will be acknowledged within 24 hours and resolved within 15 days.,























