Homeताज्या बातम्या11 महिन्यांच्या चिमुकल्याचा आईकडून खून; रांजणगाव MIDC पोलिसांकडून धक्कादायक उलगडा

11 महिन्यांच्या चिमुकल्याचा आईकडून खून; रांजणगाव MIDC पोलिसांकडून धक्कादायक उलगडा

पिंपरी चिंचवड |
रांजणगाव एमआयडीसी परिसरात ११ महिन्यांच्या चिमुकल्या मुलाच्या खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, स्वतःच्या आईनेच मुलाचा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

मौजे भांबार्डे येथील पूजा रविंद्र पवार (वय २२) ही ८ मार्च रोजी आपल्या ११ महिन्यांच्या यश या मुलासह घरातून निघून गेली होती. ५ एप्रिल रोजी ती जांबुत गावच्या हद्दीत आढळून आली. सुरुवातीला मुलगा अपघातात पडून मृत्यू झाल्याचे सांगत तिने मृतदेह विहिरीत टाकल्याची माहिती दिली होती.

मात्र, रांजणगाव MIDC पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करत सत्य उघड केले. आरोपी महिलेने मुलगा सतत रडत असल्याने व पुढे दुसरे लग्न करण्याच्या हेतूने अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून त्याचे डोके सिमेंटच्या ओट्यावर आपटून खून केल्याची कबुली दिली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह बॅगेत भरून त्यात दगड टाकून विहिरीत फेकण्यात आला होता.

या प्रकरणी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात भा. न्याय संहिता कलम 103(1), 238(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निळकंठ तिडके करत आहेत.

या कारवाईत पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे व त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

error: Content is protected !!