Homeताज्या बातम्यास्कॉर्पिओ गाडीसह बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक; आरोपी जेरबंद

स्कॉर्पिओ गाडीसह बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक; आरोपी जेरबंद

स्कॉर्पिओ गाडीसह बेकायदेशीर विदेशी दारूची वाहतूक; आरोपी जेरबंद

पुणे, दि. १४ एप्रिल २०२६ | क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
पुणे शहरातील लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन हद्दीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसायांवर कारवाईसाठी सतर्क राहण्याचे वरिष्ठांचे आदेश असतानाच, मा. वरिष्ठांचे आदेशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यवसायांवर कारवाई करणेबाबत अवगत केले होते. सदर सूचनेच्या अनुषंगाने दि. १४/०४/२०२६ रोजी लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन हद्दीत शहादवालबाबा चौक याठिकाणी तपास पथकातील पोलीस अंमलदार भिमराव कांबळे व अमोल वायाळ यांना त्यांच्या खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ नंबर एम.एच.१४ एल.पी. ७४७४ ही नगररोडच्या दिशेने विदेशी दारूची बेकायदेशीर वाहतूक करीत आहे.
सदर बातमी मिळताच पोलीस अंमलदार भिमराव सूर्यकांत कांबळे यांनी व रात्रगस्त अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सावंत यांना माहिती दिली असता त्यांनी कायदेशीर कार्यवाहीचे आदेश दिले. त्यावेळा बातमीचे ठिकाणी केंद्रीय महाविद्यालय, शहादल बाबा चौक, येरवडा, पुणे येथे शिताफीने सापळा रचून काळ्या रंगाची एम.एच.१४ एल.पी. ७४७४ नंबरची संशयित स्कॉर्पिओ थांबवून गाडी चालकाचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अंग्रेजसिंग पुरणसिंग गील, वय ३८ वर्षे, रा. रामनगर बोपखेल, बुद्ध विहार जवळ, पुणे असे सांगितले.
सदर गाडीची तपासणी केली असता गाडीच्या डिकीमध्ये विविध ब्रँडची ०२ लाख रुपयांची विदेशी दारू मिळून आली. स्कॉर्पिओ, मोबाईल व विदेशी दारू असे एकूण ₹२३,३०,९७५/- लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी खालील अधिकारी व कर्मचारी यांनी केली :
मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग – श्री. मनोज पाटील
मा. पोलीस उप-आयुक्त परी-०४ – श्री. चिलुमुला रजनिकांत
मा. सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग – श्री. सुनील जैतापूरकर
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन – श्री. रविंद्र कदम
पोलीस निरीक्षक (गुन्हे) – श्री. उमेश गित्ते
सपोनि – मिथुन सावंत
सपोनि – रविकांत नंदनवार
पोलीस अंमलदार – भिमराव कांबळे
पोलीस अंमलदार – अमोल वायाळ
पोलीस अंमलदार – दत्तात्रय शिंदे
पोलीस अंमलदार – सुरज ओंबासे
पोलीस अंमलदार – अमोल गायकवाड
पोलीस अंमलदार – कादिर शेख
पोलीस अंमलदार – राहुल परदेशी
पोलीस अंमलदार – अतुल जाधव
पोलीस अंमलदार – उगले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

error: Content is protected !!