Homeताज्या बातम्या“5 मृत्यू, पण अधिकृत माहिती शून्य!” अजित पवार कथित विमान अपघात प्रकरणी...

“5 मृत्यू, पण अधिकृत माहिती शून्य!” अजित पवार कथित विमान अपघात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी”

“5 मृत्यू, पण अधिकृत माहिती शून्य!”
अजित पवार कथित विमान अपघात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी”

पुणे | दि. 28 जानेवारी 2026 रोजी माध्यमांमधून उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्याबाबत कथित विमान अपघात झाल्याची धक्कादायक व गंभीर बातमी प्रसारित झाली. या कथित दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असतानाही, दीर्घ कालावधी उलटूनही शासनाकडून कोणतीही अधिकृत, स्पष्ट व विश्वासार्ह माहिती जनतेसमोर सादर करण्यात आलेली नाही. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संभ्रम, भीती व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या गंभीर प्रकरणी पंजेतन पवित्र संघटना तर्फे
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. श्री. हनिफ भाई शेख, महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री. मतीन मदार, पुणे शहर अध्यक्ष श्री. शोऐबभाई सय्यद व पुणे शहर महिला अध्यक्ष सौ. फरहाना सय्यद
यांनी संयुक्तपणे (समष्टीने) आदरणीय मुख्यमंत्री महोदय व पुणे जिल्हाधिकारी महोदय यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीशी संबंधित एवढ्या गंभीर स्वरूपाच्या घटनेबाबत प्रशासन, सुरक्षा यंत्रणा व संबंधित विभागांनी मौन बाळगणे, वेळेत अधिकृत माहिती न देणे तसेच माध्यमांमध्ये परस्परविरोधी बातम्या येणे, हे अत्यंत चिंताजनक असून लोकशाही व्यवस्थेसाठी धोकादायक असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
तसेच, या कथित विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पाचही व्यक्तींच्या कुटुंबीयांबाबत अद्याप कोणतीही ठोस मदत किंवा पुनर्वसनाची घोषणा झालेली नसणे, ही बाबही अत्यंत दुर्दैवी असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
पंजेतन पवित्र संघटनेच्या प्रमुख मागण्या :
कथित विमान अपघाताची तातडीने उच्चस्तरीय, स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी
दुर्घटनाग्रस्त विमानाची तांत्रिक स्थिती, देखभाल, उड्डाण परवानगी व सुरक्षा नियमांची सखोल तपासणी
माहिती देण्यात व कार्यवाही करण्यात झालेल्या गंभीर दुर्लक्षाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे
दोषी आढळणाऱ्या व्यक्ती, अधिकारी किंवा संस्थांवर कडक व उदाहरणार्थ कारवाई
मृत पाचही व्यक्तींच्या कुटुंबीयांना तात्काळ आर्थिक मदत व सानुग्रह अनुदान जाहीर करणे
चौकशी पूर्ण झाल्यानंतर सविस्तर अहवाल सार्वजनिक करणे
जोपर्यंत या प्रकरणाचे सत्य जनतेसमोर येत नाही, तोपर्यंत हा विषय सोडून दिला जाणार नाही, असा ठाम इशारा पंजेतन पवित्र संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

138 पैकी 58 जलदगती न्यायालये सुरू झाली आहेत, बाकीचे न्यायाधीशांच्या प्रतीक्षेत: मुख्यमंत्री विधानसभेत |...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत बोलताना सांगितले की, सरकारने 138 नवीन जलदगती न्यायालये सुरू करण्याच्या योजनेला...

पुण्यात दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने अनेक भागात पाणी साचले. पुणे बातम्या

संततधार पावसामुळे खडकी रेल्वे स्थानकाबाहेरील रस्ता जलमय झाला आहे. फोटो आदित्य वायकुळ पुणे : सोमवारी मोसमातील सर्वात मुसळधार पावसाची नोंद केल्यानंतर, पुण्यातील काही...

पुणे रिअल्टर हत्या: केतन अग्रवालच्या हत्येपूर्वी सिया गोयलने चेतन चौधरीशी ‘गुपचूप’ लग्न केले, सूत्रांचा...

केतनच्या हत्येच्या चार महिने आधी सिया गोयल हिने चेतन चौधरीशी गुपचूप लग्न केल्याच्या दाव्याचा पोलीस तपास करत आहेत. पुणे: पुण्यातील तरुण रिअल्टर केतन...

एकाशी निगडीत, दुसऱ्याशी लग्न: सिया गोयलचे अंतिम ‘दुहेरी आयुष्य’ केतन अग्रवाल खून प्रकरणाचा तपास...

मंगेतर केतन अग्रवालच्या हत्येचा आरोप असलेली सिया गोयल ही कथितपणे दुहेरी जीवन जगत होती कारण पोलिस तपासात गुप्त विवाह केल्याचा दावा केला आहे....

आषाढी वारी पालखी सोहळा-२०२६: पुणे शहर सज्ज; सुरक्षिततेसाठी हाय-टेक यंत्रणा आणि विशेष नियोजन

पुणे: पुणे शहरात प्रतिवर्षीप्रमाणे आषाढी वारी पालखी सोहळा-२०२६ उत्साहात साजरा होणार आहे. दिनांक ०९ जुलै २०२६ ते १२ जुलै २०२६ या कालावधीत संत श्री ज्ञानेश्वर...

error: Content is protected !!