Homeआरोग्यबेकायदेशीर व्यवसायांना अधिकाऱ्यांचे वरदहस्त? – धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत फुटपाथ रस्त्यांवर...

बेकायदेशीर व्यवसायांना अधिकाऱ्यांचे वरदहस्त? – धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत फुटपाथ रस्त्यांवर अतिक्रमणाचा सुळसुळाट

पुणे – सहकारनगर धनकवडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत येणाऱ्या विविध रस्त्यांवरील फुटपाथवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर व्यवसाय सुरु असून, स्थानिक नागरीक व प्रवाशांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे अतिक्रमण संबंधित अधिकाऱ्यांच्या संमतीने किंवा दुर्लक्षाने सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, या बेकायदेशीर स्टॉल्स, खाद्यगाडी, आणि दुकानांमुळे पादचाऱ्यांना चालण्यास जागा मिळत नाही. काही भागांमध्ये तर रस्ता संपूर्णपणे अडवून व्यवसाय सुरू आहेत, जे अपघाताला निमंत्रण देत आहेत.

नियमित तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नागरीकांमध्ये नाराजी आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, “अतिक्रमण करणाऱ्यांकडून मासिक हप्त्याच्या स्वरूपात पैसे घेऊन अधिकाऱ्यांकडून हे अनधिकृत व्यवसाय चालू ठेवले जात आहेत.”

या प्रकाराकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संस्थांकडून होत आहे. जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

झुरळ जनता पक्षाला पाठिंबा देणाऱ्या तरुणांना सरकारने प्रोत्साहन द्यावे : अण्णा हजारे | पुणे...

पुणे : सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी रविवारी व्यंगात्मक झुरळ जनता पार्टीच्या लोकप्रियतेमुळे सार्वजनिक भाषणात तरुणांचा सहभाग दिसून येतो आणि अशा उत्साहाला...

पुण्यात संचारबंदी लागू नाही, व्हायरल दाव्यांच्या दरम्यान पोलिसांनी स्पष्टीकरण दिले. पुणे बातम्या

पुण्यात संचारबंदी लागू नाही, व्हायरल दाव्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे स्पष्टीकरण (प्रतिनिधी प्रतिमा) पुणे: शहरात 14 दिवसांचा कर्फ्यू लागू करण्यात आल्याचा दावा करणाऱ्या मीडिया आणि...

​गाडेगव्हाण बनले ‘नशेचे अड्डे’! दारू-गांजाच्या अवैध धंद्याने गाव हादरले

संतप्त ग्रामस्थांचा जालना SP कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहनाचा इशारा; जाफ्राबाद तालुक्यात खळबळ जाफ्राबाद (प्रतिनिधी) : जाफ्राबाद तालुक्यातील गाडेगव्हाण गावात बेकायदेशीर देशी-विदेशी दारू, गांजा व इतर अंमली पदार्थांच्या...

चेन स्नॅचिंगचा प्रयत्न करून महिलेला जखमी करणारा आरोपी चोरीच्या दुचाकीसह अवघ्या ८ तासांत गजाआड!!

​पुणे, दिनांक २५ मे २०२६: पुणे शहर पोलिसांच्या वाघोली पोलीस स्टेशनने एका धाडसी कारवाईत, चेन स्नॅचिंगचा प्रयत्न करून महिला प्रवाशास जखमी करणाऱ्या आणि चोरीच्या दुचाकीवरून...

पुण्यात बॉडी बिल्डिंग आणि नशेकरीता वापरल्या जाणाऱ्या बेकायदा औषध विक्रीचा पर्दाफाश; पोलिसांकडून सराईत गुन्हेगार...

पुणे: पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक ०२ ने एका धडक कारवाईत बॉडी बिल्डिंग आणि नशेकरीता वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित औषधांची (इंजेक्शन) बेकायदेशीर विक्री...

error: Content is protected !!