Homeताज्या बातम्यापुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी शहर पोलीस दलातील परिमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंह गिल...

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी शहर पोलीस दलातील परिमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंह गिल यांची नियुक्ती

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी शहर पोलीस दलातील परिमंडळ एकचे उपायुक्त संदीपसिंह गिल यांची नियुक्ती केली आहे. पुण्यात काम करताना गिल हे ‘दबंग’ अधिकारी म्हणून ओळखले जात होते. गणेशोत्सवात त्यांनी केलेले कामकाज कौतुकास्पद होते. त्यासोबत त्यांनी म्हत्वाचे गुन्हे आणि आंदोलन हे यशस्वीरित्या हाताळले आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या बदलीचा आदेश शनिवारी (ता. 17) दिला आहे.शहर पोलिस दलातील परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल यांची पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची पदोन्नतीने पुणे शहर पोलीस दलात अतिरिक्त पोलीस आयुक्तपदी बदली करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीएलओ ड्युटीवरून महा शिक्षकांनी आज राज्यव्यापी शाळा बंद. पुणे बातम्या

शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये म्हणून शिक्षकांनी केवळ शैक्षणिक जबाबदाऱ्या सोपवल्या पाहिजेत, अशी संघटनांची इच्छा आहे. पुणे : प्राथमिक शिक्षकांना बूथ-लेव्हल ऑफिसर (बीएलओ)...

शेतकरी कर्जमाफीबाबत सरकार गंभीर नाही, विरोधाचा इशारा. पुणे बातम्या

एमपीसीसी प्रमुख हर्षवर्धन सपकाळ पुणे : एमव्हीए सदस्य आणि शेतकरी कार्यकर्त्यांनी शेततळ्यांच्या दुर्दशेवर राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला. राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत...

वायू आणि जलप्रदूषणप्रकरणी एमपीसीबीने बारामती ॲग्रोला नोटीस पाठवली आहे. पुणे बातम्या

पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मंगळवारी राष्ट्रवादीचे (SP) आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो शुगर अँड डिस्टिलरी युनिटला...

भाजप आमदार मुळशी धरणाच्या पाण्याचा शहरासाठी वापर करणार, मंत्री म्हणतात या आठवड्यात बैठक. पुणे...

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाचे बॅकवॉटर पुणे : मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासाठी मिळावे, असा प्रलंबित प्रस्ताव दौंडचे भाजप आमदार राहुल कूल यांनी बुधवारी...

शांतीनगर, येरवडा येथील पूरग्रस्त नागरिकांना महावितरणाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका; अन्यथा पुणे पँथर सेनेचा तीव्र...

शांतीनगर, येरवडा येथील पूरग्रस्त नागरिकांना महावितरणाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका; अन्यथा पुणे पँथर सेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा पुणे | शांतीनगर, येरवडा शांतीनगर, येरवडा येथील पूरग्रस्त भागात दरवर्षी...

error: Content is protected !!