Homeराजकीयमहाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या पत्नी सौ.लताताई शिंदे यांनी, श्रीक्षेत्र...

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या पत्नी सौ.लताताई शिंदे यांनी, श्रीक्षेत्र थेऊर येथे श्री.चिंतामणी गणपतीच्या दर्शनानिमित्त दिली भेट.

यावेळी सौ.लताताई शिंदे यांच्या हस्ते, थेऊर गणपती मंदिरात आरती करण्यात आली. यानंतर देवस्थान व सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. थेऊर येथे सुरू असलेल्या, विविध विकासकामांची सौ. शिंदे यांनी महिती घेतली तसेच यापुढेही थेऊरसह अष्टविनायक गणपतींना सर्वोत्तपरी सहकार्य करण्याचे सुतोवाच केले.

यावेळी थेऊर ग्रामपंचायत सदस्य युवराज काकडे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, PMRDA अधिकारी शितल देशपांडे, सुभाष मोरे, थेऊर मंडल अधिकारी किशोर जाधव, ग्रामपंचायत अधिकारी तुकाराम पाटील, माजी पंचायत समिती सदस्य हिरामण काकडे, काळूराम कांबळे, विश्वस्त केशव विध्वंस, भरत कुंजीर, राहुल कांबळे, सुखराज कुंजीर, निलेश काळभोर, गोविंद तारू, मयुर कुंजीर, विनोद माळी, गणेश कुंजीर, गणेश चव्हाण, रामचंद्र बोडके, सोमनाथ जाधव, रायचंद जाधव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी थेऊर येथील बचत गटाच्या महिलांनी, सौ. शिंदे यांचे औक्षण करून, लाडक्या बहिणींचा सन्मान केल्याबद्दल आभार व्यक्त केले. थेऊर येथील दर्शनानंतर सौ. शिंदे या पुढील अष्टविनायक दर्शनासाठी रांजणगावकडे रवाना झाल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने...

​मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा व धक्काबुकी करणाऱ्या आरोपींवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; न्यायालयाने केला दंड ​पुणे: मा. न्यायालयाच्या कक्षात दंगा करून, शांततेस बाधा निर्माण करत...

आंतरराज्यातील घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद; ७ लाख ७ हजार ३६० रुपयांचा...

कोथरुड पोलीस स्टेशनची मोठी कारवाई: आंतरराज्यातील घरफोडी करणारे दोन आरोपी २४ तासांत जेरबंद; ७ लाख ७ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त ​पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या...

बनावट सोशल मीडिया खात्यांद्वारे तरुणास ब्लॅकमेल करून १.७७ लाखांची खंडणी उकळणाऱ्या आणि आत्महत्येस प्रवृत्त...

पुणे: खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इंस्टाग्राम व टेलिग्रामवरील बनावट खात्यांच्या माध्यमातून तरुणाला खोट्या ड्रग्जच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखवून वारंवार ब्लॅकमेल केले. तसेच त्याच्याकडून १,७७,००० रुपयांची...

२० वर्षे पोलिसांना हुलकावणी, अखेर कायद्याच्या कचाट्यात! येरवडा पोलिसांची यशस्वी कारवाई

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! २० वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला येरवडा पोलिसांनी परळीतून केली अटक पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील येरवडा पोलीस ठाण्याच्या पथकाने गेल्या सुमारे २०...

जुन्नर तालुक्यात रात्रीच्या वेळी घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी गजाआड; ३८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल...

​पुणे : जुन्नर तालुक्यात आणि परिसरामध्ये रात्रीच्या वेळी घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीला पुणे ग्रामीण एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) आणि ओतूर पोलिसांनी...

error: Content is protected !!