Homeताज्या बातम्यापुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'उमेद सावित्री' या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटांच्या...

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘उमेद सावित्री’ या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटांच्या विक्री दालनाचे उदघाटन झाले.

पुणे विमानतळावर महिला बचत गट विक्री केंद्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘उमेद सावित्री’ या पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटांच्या विक्री दालनाचे उदघाटन झाले. यावेळी मान्यवरांनी दालनाची पाहणी करून महिलांशी संवाद साधला आणि उत्पादनांची माहिती घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बचत गटातील महिलांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

या उपक्रमामुळे महिलांना आर्थिक सक्षमीकरणाची नवी दिशा मिळणार असून, त्यांची उत्पादने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचणार आहेत.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, मंत्री भरत गोगावले, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार जगदीश मुळीक तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

थेऊरमध्ये ‘राईज अँड शाईन बायोटेक’ची मनमानी; शासकीय रस्ता व नागरिकांच्या घरांचे प्रचंड नुकसान

​स्थानिकांचा संताप: कंपनी व ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी सहसंपादक प्रसाद उर्फ बाप्पु सोनवणे ​पुणे (श्रीक्षेत्र थेऊर): श्रीक्षेत्र थेऊर येथील 'राईज अँड शाईन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड'...

मोशी आपत्तीने विकेंद्रित कचरा प्रक्रियेवर वाद सुरू केला. पुणे बातम्या

मोशी येथील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर बचावकर्ते त्यांच्या पुढच्या टप्प्याचे नियोजन करत आहेत पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये दररोज तयार होणारा किमान 1,150 मेट्रिक टन कचरा...

मतदार मोहिमेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चुकीच्या BLO विरुद्ध FIR. पुणे बातम्या

बीएलओ आणि टीममधील इतर अधिकारी पुण्यातील शनिवार पेठ आणि जेएम रोड येथे नागरिकांची भेट घेतात. पुणे : मतदार याद्यांच्या चालू असलेल्या विशेष गहन...

मतदार यादी मोहीम घरोघरी जाते, प्रक्रिया गतिमान करण्यासाठी बीएलओ शिबिरे घेतात. पुणे बातम्या

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बूथ-स्तरीय अधिकाऱ्यांना (BLO) निवडणूक आयोगाच्या विशेष गहन पुनरावृत्ती (SIR) व्यायामाचा काही भाग घरामध्ये...

9 दिवसांच्या मुसळधार पावसाने महाराष्ट्रातील मान्सूनची तूट पुसली; पुणे, मुंबई सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये |...

पुण्यातील जलाशयांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसानंतर अधिकाऱ्यांनी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर जलमय झालेले दृश्य एक विहंगम दृश्य दाखवते. पुणे : जून महिना संपल्यानंतर...

error: Content is protected !!