Homeताज्या बातम्यापुण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई – ८ लाखांचा गांजा जप्त,...

पुण्यात अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई – ८ लाखांचा गांजा जप्त, ४ जण अटकेत!

पुणे | अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell) मोठी कारवाई करत तब्बल ८ लाख रुपये किमतीचा गांजाचा साठा जप्त केला आहे. याप्रकरणी ४ आरोपींना अटक करण्यात आली असून, आरोपी राजस्थानहून अमली पदार्थांची तस्करी करत पुण्यात विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अटक आरोपींची नावे:

राकेश अर्जुनदास रामावत

ताराचंद सिताराम जहांगीर

मुसीम सलीम शेख

महेश नारायण कळसे

या चारही आरोपींनी पुण्यातील हडपसर आणि खडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीत गांजाची विक्री केल्याचे उघड झाले आहे.

कारवाईतून खुलासा:
राजस्थान राज्यातून हे आरोपी अमली पदार्थ आणत होते आणि पुण्यात विक्री करीत होते. पोलिसांनी योग्य माहितीच्या आधारे छापेमारी करत ही कारवाई केली असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून आवाहन:
पुणे शहरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं असून, नागरिकांनी अशा प्रकाराची माहिती पोलिसांना त्वरित कळवावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

संपूर्ण महाराष्ट्रात नागरी मालमत्तेचे नकाशे पुन्हा रेखाटण्यासाठी ड्रोन सर्वेक्षण; 1.4 लाख उत्परिवर्तन अर्ज ऑनलाइन...

राज्य सरकारने शहरी मालमत्तेचे नकाशा तयार करण्यासाठी ड्रोन-आधारित सर्वेक्षण सुरू केले आहे आणि सुमारे एक कोटी रेकॉर्डसाठी उत्परिवर्तन प्रक्रियेचे डिजिटायझेशन करत आहे. पुणे...

IIT B grad ने FTII मध्ये सामील होण्यासाठी प्लेसमेंट वगळले, MIFF मध्ये रौप्य शंख...

शुभम सुमितने 19व्या MIFF मध्ये त्याच्या FTII डिप्लोमा चित्रपट स्मॉल क्लाउड्ससाठी सर्वोत्कृष्ट भारतीय लघुकथा चित्रपटाचा रौप्य शंख जिंकला पुणे : शुभम सुमितने चित्रपट...

कोरेगाव पार्क पोलिसांनी 500 रुपयांच्या 300 बनावट नोटा जप्त, दोघांना अटक. पुणे बातम्या

पुणे : कोरेगाव पार्क पोलिसांनी रविवारी टिंगरेनगर आणि लोहेगाव येथील दोन आरोपींच्या भाड्याच्या घरांची झडती घेतल्यानंतर 500 रुपयांच्या 300 हून अधिक बनावट...

तीन जणांनी कॅब चालकावर हल्ला केला, कारची विंडस्क्रीन फोडली | पुणे बातम्या

चित्र केवळ प्रतिनिधित्वाच्या उद्देशाने पुणे : महाळुंगे एमआयडीसी पोलिस तीन जणांचा शोध घेत आहेत ज्यांनी एका कॅब ड्रायव्हरला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण...

AI मध्ये 4L शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य-Google भागीदारी | पुणे बातम्या

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे (उजवीकडून तिसरे) आणि Google चे जिओ आणि एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स (भुसे यांच्या उजवीकडे) आणि इतर अधिकारी पुणे...

error: Content is protected !!