Homeक्राईम"५० लाखांची खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारास केवळ १२ तासांत अटक – मुंढवा पोलिसांची...

“५० लाखांची खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारास केवळ १२ तासांत अटक – मुंढवा पोलिसांची धडक कारवाई!”

व्यवसायिकाला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून “५० लाख रुपये खंडणी दे, अन्यथा मर्डर करीन” अशी धमकी देणाऱ्या आरोपीला मुंढवा पोलिसांनी केवळ १२ तासांत अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण करणाऱ्या आरोपीला तडीस लावण्यात पोलिसांना यश आलं आहे.

✅ घटना सविस्तर:

दि. २६ ते २९ जुलै २०२५ दरम्यान, एका व्यावसायिकाच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर अनोळखी नंबरवरून सतत कॉल येत होते. त्या कॉलमध्ये आरोपीने,
> “तुमने बहुत पैसा कमाया है, मुझे ५० लाख रुपये खंडणी चाहिये, नहीं तो तुम्हारा मर्डर करुंगा”
असे म्हणत धमकी दिली.
या प्रकारामुळे व्यावसायिक घाबरले आणि त्यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

📂 गुन्हा नोंद:
गु.र.सं. २०८/२०२५
कलम: BNS ३०८(२), ३०८(३)

🔍 १२ तासांत तपास आणि अटक:
पोलीस उपनिरीक्षक राजू महानोर व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला. माहिती मिळाल्यानंतर, आरोपी घोरपडी येथे येणार असल्याचे समजल्यावर पोलिसांनी सापळा रचत दिनांक ३० जुलै रोजी रात्री ९:३० वाजता खालील आरोपीला अटक केली:

👤 आरोपी नाव: अनिकेत अनिल पावल
वय: २४ वर्षे
पत्ता: भीमनगर, बिलाल मस्जिद शेजारी, घोरपडी, पुणे

🎯 कार्यवाहीचे नेतृत्व व यशस्वी तपास पथक:
या कारवाईसाठी पुढील अधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन लाभले:
मा. पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार
मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजन शर्मा
मा. अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील
मा. पोलीस उपआयुक्त (परिमंडळ ५) श्री. राजकुमार शिंदे
सहा. पोलीस आयुक्त श्रीमती अनुराधा उद्दमले
तपास अधिकारी व पथक:
सहा. पो.नि. राजू महानोर (प्रभारी)
पो.उप.नि. युवराज पोमण
सहा. फौजदार राजू कदम
पो.ह. विनोद सांळुके, शिवाजी जाधव, राहुल धोत्रे, योगेश गायकवाड, राहुल मोरे, शिवाजी धांडे
पो.अं. अक्षय धुमाळ, स्वप्नील रासकर, रुपेश तोडेकर, योगेश राऊत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वायू आणि जलप्रदूषणप्रकरणी एमपीसीबीने बारामती ॲग्रोला नोटीस पाठवली आहे. पुणे बातम्या

पुणे : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) मंगळवारी राष्ट्रवादीचे (SP) आमदार रोहित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या बारामती ॲग्रो शुगर अँड डिस्टिलरी युनिटला...

भाजप आमदार मुळशी धरणाच्या पाण्याचा शहरासाठी वापर करणार, मंत्री म्हणतात या आठवड्यात बैठक. पुणे...

पुणे जिल्ह्यातील मुळशी धरणाचे बॅकवॉटर पुणे : मुळशी धरणाचे पाणी पुणे शहरासाठी मिळावे, असा प्रलंबित प्रस्ताव दौंडचे भाजप आमदार राहुल कूल यांनी बुधवारी...

शांतीनगर, येरवडा येथील पूरग्रस्त नागरिकांना महावितरणाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका; अन्यथा पुणे पँथर सेनेचा तीव्र...

शांतीनगर, येरवडा येथील पूरग्रस्त नागरिकांना महावितरणाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका; अन्यथा पुणे पँथर सेनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा पुणे | शांतीनगर, येरवडा शांतीनगर, येरवडा येथील पूरग्रस्त भागात दरवर्षी...

Edu विभाग शाळांना मतदार यादी पुनरिक्षण कर्तव्यावरील शिक्षकांवर कामाचा ताण कमी करण्यास सांगतो. पुणे...

खडकी, पुणे येथे एसआयआर मोहिमेदरम्यान नागरिक फॉर्म भरतात आणि आवश्यक कागदपत्रे सादर करतात. पुणे : राज्य सरकारने सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना...

केतन अग्रवाल मर्डर केस: चेतनसोबत सिया गोयलचे ‘गुप्त लग्न’, स्नॅपचॅट संदेश आणि बरेच काही:...

पुण्यातील रियाल्टर केतन अग्रवालच्या हत्येचा तपास करत असलेले पोलीस त्याची मंगेतर सिया गोयल हिने तिचा कथित प्रियकर चेतन चौधरीशी गुपचूप लग्न केले होते...

error: Content is protected !!