Homeताज्या बातम्याश्री क्षेत्र कुक्कुटवेढे येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा...

श्री क्षेत्र कुक्कुटवेढे येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात सुरू

श्री क्षेत्र कुक्कुटवेढे येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात सुरू

राहुरी तालुक्यातील पवित्र श्री क्षेत्र कुक्कुटवेढे येथे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भक्तिभावाने सुरू आहे. या सात दिवसीय धार्मिक पर्वात दररोज कीर्तन, हरिपाठ आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रमुख कीर्तनकारांची सेवा:

बुधवार, ३० जुलै २०२५ – परायण ज्ञानेश्वर महाराज तांबे (जेऊर हैबती)

गुरुवार, ३१ जुलै २०२५ – परायण दुर्गाप्रसाद महाराज तिडके (देवळाली प्रवरा)

शुक्रवार, १ ऑगस्ट २०२५ – परायण अमोल महाराज बडाख (मालुंजा)

शनिवार, २ ऑगस्ट २०२५ – परायण भारतीताई महाराज गाडेकर (वैजापूर)

रविवार, ३ ऑगस्ट २०२५ – परायण संतोष महाराज पवार (शेवगाव – शिवकथाकार)

सोमवार, ४ ऑगस्ट २०२५ – परायण अक्षय महाराज उगले (जेऊर हैबती)

मंगळवार, ५ ऑगस्ट २०२५ – परायण ईश्वर महाराज कदम (कुक्कुटवेढे)

बुधवार, ६ ऑगस्ट २०२५ – सकाळी ९ ते ११ परायण चंद्रकांत महाराज खळेकर (खडांबेकर) यांचे काल्याचे कीर्तन आणि नंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे.

व्यवस्थापनात पुढाकार घेतलेले सेवाभावी कार्यकर्ते:

📍 सकाळचा चहा व अल्पोपहार:
मारुती चोथे, बाळू दामोदर तिडके, अशोक अंबादास चोथे, नवनाथ भानुदास कोरके, महेंद्र गटकळ, सौरभ राजू पोपळघट, सोपानराव पानसरे

📍 दुपारचे जेवण:
नामदेव चोथे, राजेंद्र पानसरे, रामा दुधाडे, भानुदास हुलूळे, बाळासाहेब खुळे, दादासाहेब गांधले

📍 संध्याकाळचे जेवण – अन्नदाते:
शिवराय ग्रुप कुक्कुटवेढे, भाऊसाहेब तिडके, वीरभद्र ग्रुप, भाऊसाहेब मकासरे, भाऊसाहेब जरे, नवनाथ पानसरे, आप्पा धायबर, गोरख नेहे

📍 सांस्कृतिक व तांत्रिक सहभाग:

हरिपाठ व किर्तन साथ: ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था, कुक्कुटवेढे

फुलहार सेवा: श्री गणपत आसाराम जरे (शिवकृपा कन्स्ट्रक्शन)

मंडप सेवा: श्री प्रभाकर कुमकर

साऊंड सिस्टिम: दीपक वालकर

या संपूर्ण सप्ताहामध्ये परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले असून, भाविकांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. आयोजकांच्या उत्तम नियोजनामुळे सप्ताह सुरळीत व भाविकांनी भक्तीमय वातावरणात अनुभवलेला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खंडणी प्रकरणातील खून उघड; चंदननगर पोलिसांची जलद कारवाई, ०६ तासांत आरोपी जेरबंद

पुणे | प्रतिनिधी पुणे शहरातील चंदननगर परिसरात घडलेल्या खळबळजनक खून प्रकरणाचा उलगडा करत खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा व चंदननगर पोलिसांनी अवघ्या ०६ तासांत आरोपींना...

भारती विद्यापीठ रोड परिसरातील एका मसाज सेंटरवर छापा टाकून ५ पीडित महिलांची सुटका

पुणे : मसाज सेंटरवर छापा – ५ महिलांची सुटका, दोन आरोपींवर गुन्हा दाखल पुणे शहर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंध कक्षाने मोठी...

टँकर चालकांकडून दरवाढ, पाणीपट्टी भरूनही पीएमसीच्या अकार्यक्षम पुरवठ्यावर रहिवाशांची टीका. पुणे बातम्या

पुणे: उंड्री, महंमदवाडी आणि एनआयबीएम ऍनेक्सी येथील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील रहिवासी महापालिकेच्या पुरवठ्याचा एक थेंबही न मिळाल्याने पाणी कर भरत आहेत, तरीही खाजगी टँकर...

बिशप स्कूलने 15 एप्रिल रोजी उंड्री कॅम्पसमध्ये आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे...

पुणे: बिशप एज्युकेशन सोसायटीने शुक्रवारी पालकांना एक परिपत्रक जारी केले आणि 15 एप्रिल रोजी शुल्काच्या निषेधाच्या अंतर्गत चौकशीनंतर उंड्री कॅम्पसमध्ये कथित घुसखोरी, व्यत्यय आणि...

ऑपरेशन “फ्लश आऊट” अंतर्गत सिंहगड रोड पोलिसांची कारवाई — धारदार शस्त्रांसह आरोपी अटकेत

पुणे, दि. १६ एप्रिल २०२६ — पुणे शहर पोलीसांकडून सुरू असलेल्या “ऑपरेशन फ्लश आऊट” मोहिमेअंतर्गत सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत धारदार...

error: Content is protected !!