Homeक्राईमपोलीस दलात वाढत चाललेला जातीयवाद गंभीर बाब – दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी...

पोलीस दलात वाढत चाललेला जातीयवाद गंभीर बाब – दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी मा. हनीफ र. शेख महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

पोलीस दलात वाढत चाललेला जातीयवाद गंभीर बाब – दोषी पोलिसांवर कारवाईची मागणी

पुणे:
पंजेतन पवित्र संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे एक निवेदन देण्यात आले असून, त्यामध्ये पुणे शहरातील कोथरुड परिसरात घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करत संबंधित पोलिसांवर जातीय भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांचे वर्तन पक्षपाती व जातीयदृष्ट्या प्रेरित असल्याचे नमूद करत, अशा पोलिसांविरुद्ध तात्काळ निलंबन व सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.

संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. हनीफ र. शेख यांनी सांगितले की, “राज्यघटनेचे पालन न करणारे पोलिस हे फक्त कायद्याचा अपमान करत नाहीत, तर लोकशाही व्यवस्थेच्या मुळावर घाव घालतात. हे अत्यंत गंभीर प्रकरण असून अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्यास पोलिस यंत्रणेवरील लोकांचा विश्वास उध्वस्त होईल.”

संघटनेच्या मुख्य मागण्या:

1. कोथरुड प्रकरणातील दोषी पोलिसांवर तात्काळ निलंबन करण्यात यावे.

2. जातीयवाद व भेदभाव करणाऱ्या पोलिसांना सेवेतून बडतर्फ करावे.

3. स्वतंत्र पोलीस चौकशी पथकाची स्थापना करण्यात यावी.

4. सर्व पोलिसांना जातीयद्वेषविरोधी प्रशिक्षण व पुनश्चर्या देण्यात यावी.

संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे कारवाईसाठी विनंती केली असून, भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी भूमिका संघटनेने घेतली आहे.

📝 — मा. हनीफ र. शेख
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
पंजेतन पवित्र संघटना

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्रात कौटुंबिक वादातून पित्याने 2 मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पुणे...

बीड: महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका व्यक्तीने आपल्या दोन अल्पवयीन मुलींवर डिझेल ओतून त्यांना पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी...

Pune Child Rape-Murder Case: ‘कपडे भरून गळफास’: पोस्टमॉर्टममध्ये श्वासोच्छवासामुळे मृत्यू झाल्याचा खुलासा पुणे बाल...

पुणे: गेल्या आठवड्यात पुण्यात लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आलेल्या चार वर्षांच्या मुलीच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालात आढळून आल्याचे पोलिसांनी मंगळवारी...

पुणे: युनिट ६ गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगार जेरबंद; गावठी पिस्टलसह जिवंत काडतुसे जप्त

​पुणे (प्रतिनिधी): पुणे शहर पोलीस आयुक्तालय पूर्व विभागात रात्रगस्त घालत असताना गुन्हे शाखा युनिट ६ च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून...

पुणे पोलीस गुन्हे शाखेकडून टाटा टेम्पो चोरणारी सराईत टोळी जेरबंद; ४.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

​पुणे: पुणे शहर पोलीस दलाच्या गुन्हे शाखा युनिट ६ ने धडक कारवाई करत टाटा कंपनीचा 'छोटा हत्ती' टेम्पो चोरणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केली...

शाळांकडून पालकांची आर्थिक लूट; ‘रुग्ण हक्क संघर्ष समिती’ आक्रमक, आंदोलनाचा इशारा

पुणे: राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात सध्या प्रवेश प्रक्रिया जोरात सुरू असतानाच, अनेक खाजगी व अनुदानित शाळांकडून 'डोनेशन' आणि 'विकास निधी'च्या नावाखाली पालकांची मोठी आर्थिक लूट...

error: Content is protected !!