Homeताज्या बातम्याकेसनंद परिसरात अवैध धंद्यांचे साम्राज्य — पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर ‘मटका’ उघडपणे!

केसनंद परिसरात अवैध धंद्यांचे साम्राज्य — पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर ‘मटका’ उघडपणे!

वाघोली आणि केसनंद परिसर आज गुन्हेगारीच्या विळख्यात!
दारू, जुगार, मटका, आणि इतर बेकायदेशीर व्यवहार उघडपणे सुरू!
स्थानिकांच्या तोंडून एकच हाक — “हा कोणाचा आशीर्वाद?”

नागरिकांच्या तक्रारीनंतरही पोलीस प्रशासन गप्प का?
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले हे अवैध धंदे तरुणाईला गुन्ह्याच्या मार्गावर ढकलत आहेत!
जागा वसाहतीजवळ, रस्त्याच्या कडेला, अगदी उघडपणे… आणि कायद्याचा धाक शून्य!
नागरिकांनी आता इशारा दिला
“तात्काळ कारवाई नाही केली तर रस्त्यावर उतरू… आंदोलनाशिवाय पर्याय नाही!”

केसनंद — अवैध धंद्यांचा अड्डा की प्रशासनाची उदासीनता?
पुढची पावलं कोणाची?
लोकांचा आक्रोश वाढतोय… आणि वेळ निघून चालली आहे!

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

error: Content is protected !!