Homeताज्या बातम्याछत्रपती संभाजीनगर महामार्गावरील खड्ड्यांवर ग्रामस्थांची गांधीगिरी – खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण

छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील खड्ड्यांवर ग्रामस्थांची गांधीगिरी – खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण

✍️ सहसंपादक : शिवाजी दवणे
क्राईम महाराष्ट्र न्यूज
📞 9730170965

छत्रपती संभाजीनगर –
छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे दररोज लहानमोठे अपघात घडत आहेत. वारंवार मागणी करूनही संबंधित प्रशासनाने या महामार्गाची दुरुस्ती न केल्यामुळे अखेर खोसपुरी ग्रामस्थांनी गांधीगिरीचा मार्ग अवलंबला.

भाजपा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ हरेर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावरील खड्ड्यांमध्ये प्रत्यक्ष वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.

महामार्गावरील पांढरी पुल घाट, जेऊर, धनगरवाडी व शेंडी परिसरात मोठमोठे खड्डे पडल्यामुळे गंभीर अपघात घडत आहेत. विशेषतः पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्डे लक्षात न येता अपघातांची संख्या वाढत आहे.

या प्रसंगी खोसपुरी गावचे विद्यमान सरपंच करीमभाई बेग, माजी सरपंच सोमनाथ हरेर, बाबा शेख, अल्ताफ बेग, अर्जुन बन्सी आव्हाड, खोसपुरी सोसायटीचे चेअरमन भीमराज नामदेव आव्हाड, तसेच नारायण हरेर, अमोल भवार, संतोष बोरुडे, निलेश आव्हाड, अण्णासाहेब पाटील, कचरू मोहन देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला की, महामार्गाची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहागड खून प्रकरण: पुणे पोलिसांनी केतन अग्रवालने जीवघेण्या ट्रेकिंग ट्रिप दरम्यान वापरलेल्या इलेक्ट्रिक कारची...

कारचा एक व्हिडिओ यापूर्वी सोशल मीडियावर समोर आला होता, ज्यामध्ये केतन अग्रवाल आणि त्यांची मंगेतर सिया गोयल सनरूफ उघडून गाडी चालवताना दिसत आहेत....

केतन अग्रवाल खून प्रकरण: सिया गोयलच्या पालकांनी चेतनला ओळखत असल्याचं नाकारल्यानंतर पोलिसांना ‘क्रिकेट लिंक’...

पुण्यातील व्यापारी केतन अग्रवाल यांच्या मृत्यूच्या सुरू असलेल्या तपासात मुख्य आरोपी सिया गोयल आणि सहआरोपी चेतन चौधरी हे गोयल कुटुंबीयांच्या वर्तुळाचा भाग कसे...

प्रोटान संघटनेच्या वतीने ५ जुलै रोजी पुण्यात राज्यस्तरीय शिक्षण परिषद आणि महारॅलीचे आयोजन

प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 'प्रोटान' फुंकणार आंदोलनाचे रणशिंग ​पुणे: राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्रणीत प्राध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी विंग (प्रोटान)...

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

error: Content is protected !!