Homeताज्या बातम्यानगर मनमाड रस्ता बनला मृत्यूचा सापळा.....

नगर मनमाड रस्ता बनला मृत्यूचा सापळा…..

नगर मनमाड रस्ता बनला मृत्यूचा सापळा

सहसंपादक शिवाजी दवणे क्राईम महाराष्ट्र न्यूज
9730170965

नगर मनमाड रस्त्यावरती पाच-सहा दिवस झाले जवळपास अपघाताचे प्रमाण वाढलेली आहे आणि त्यात मृत्युमुखी पडणारे ची संख्या देखील वाढत आहे. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे.
कित्येक वेळी आंदोलने केली, निवेदन दिली तरी देखील नगर मनमाड रस्त्याची कुणीही गांभीर्याने कधी घेतली नाही.
आज सायंकाळी सहा वाजता राहुरी खुर्द येथे मोटरसायकलला कंटेनर ने धडक दिल्याने सावित्रीबाई फुले कृषी विद्यापीठ येथील कलाशिक्षक प्रकाश साबळे सर वय 68 वर्ष यांचे जागी मृत्यू झाला तर राहुरीतील कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक रामनाथ डोके सुदैवाने बचावले आहेत.
सायंकाळी फिरायला गेले असताना हे दोघेजण मोटरसायकल वरून घरी येत होते. नगर मनमाड रस्ता दुचाकी वर क्रॉस करत असताना त्यांना कंटेनर ने पाठीमागून जोराची धडक दिल्याने साबळे सर व प्राध्यापक डोके सर दोघेही रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले होते. साबळे यांच्या अंगावरून कंटेनर चे मागील चा गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. नगर मनमाड महामार्गावर गेल्या दोन तीन दिवसात अपघात झाले असून आतापर्यंत तीन-चार जणांचा बळी गेलेला आहे. या आधीही आतापर्यंत खराब रस्त्यामुळे अनेक निष्पाप व्यक्तींचा बळी गेलेला आहे. सदर नगर मनमाड रस्ता हा अत्यंत धोकादायक आणि अतिशय खराब आणि खूप खड्डे झाल्याकारणाने वाहतुकीस हा रस्ता असुरक्षित झालेला आहे.
नगर मनमाड रस्त्याबाबत अनेकांनी खूप वेळा निवेदन दिली आंदोलने केली परंतु अजूनही शासनाला जाग येत नाही. अजून किती जणांचा हा रस्ता बळी घेईल असे नागरिकांमधून बोलले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

‘क्रिकेट मॅचमध्ये गोयल कुटुंबीयांना चेतन चौधरीबद्दल कळले, मग ‘श्रीमंत’ केतन अग्रवालसोबत सियाचे लग्न लावले...

केतन अग्रवाल (एल) आणि त्यांची मंगेतर, सिया गोयल (आर); सीसीटीव्ही फुटेजमध्ये केतनचे शेवटचे क्षण टिपले आहेत. पुणे: सहआरोपी चेतन चौधरीसोबतचे नातेसंबंध समजल्यानंतर आणि...

पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई: काळेपडळमधून सुगंधी गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त, आरोपीला ठोकल्या...

पुणे, दिनांक २६ जून २०२६: महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी गुटखा, सुपारी आणि तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर साठवणूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पुणे शहर पोलिसांच्या काळेपडळ पोलीस...

error: Content is protected !!