Homeताज्या बातम्याअहिल्यानगर सोनई गावात मातंग तरुणावर अमानुषपणे ग्रुपने मारहाण केली याबद्दल मोका ॲट्रॉसिटी...

अहिल्यानगर सोनई गावात मातंग तरुणावर अमानुषपणे ग्रुपने मारहाण केली याबद्दल मोका ॲट्रॉसिटी सारखे गुन्हे दाखल करून तात्काळ अटक कर सनी भाऊ डाडर यांची मागणी

अहिल्यानगरच्या सोनई गावात मातंग तरुणावर अमानुष मारहाण – लहुजी शासन ग्रुपचा संताप, “मोका-ॲट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करा!”

अहिल्यानगर :
सोनई गावात मातंग समाजातील एका तरुणावर काही नराधमांनी अमानुषपणे मारहाण करून त्याच्या पायावरून गाडी घातली तसेच धारदार शस्त्राने डोळ्यावर वार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेचा लहुजी शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. संस्थापक सनी भाऊ डाडर यांनी थेट पोलीस अधीक्षक घाडगे साहेब यांच्याशी दूरध्वनीवरून बोलताना, “या प्रकरणात मोका व ॲट्रॉसिटी सारखे कठोर गुन्हे दाखल करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा उग्र आंदोलन छेडले जाईल,” असा स्पष्ट इशारा दिला.

तसेच ग्रुपचे पदाधिकारी पंडित सोनवणे यांनी घटनास्थळाची सविस्तर माहिती घेत तातडीने आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
लहुजी शासन ग्रुपने प्रशासनाला इशारा देताना म्हटले आहे की, “अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा जर अशा प्रकारच्या जातीय अत्याचाराच्या घटना घडल्या, तर अशा नराधमांना उघड्यावर नागडे करून रस्त्यावरच चोप दिला जाईल.”

ही घटना समाजातील तणाव वाढवणारी असून, दलित समाजामध्ये भीती आणि संताप दोन्ही निर्माण झाले आहेत. स्थानिक पोलिसांनी तपास जलदगतीने सुरू केल्याचे कळते, मात्र अद्याप कोणतीही अटक झालेली नाही.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

‘संपूर्ण देश हादरला’: केतन अग्रवाल खून प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची...

उज्ज्वल निकम म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी नेहमीच अशा बाबींमध्ये अत्यंत समर्पणाची गरज असल्याचे सांगून राज्यात कायद्याचे राज्य कायम राहिले पाहिजे. पुणे :...

सिया गोयलला चेतन हवा होता पण कुटुंबाने केतनला निश्चित केले: पोलिसांनी उघड केले की...

केतन अग्रवाल, सिया गोयल यांची सहआरोपी चेतन चौधरी (एल)शी जवळीक काही कुटुंबीयांना माहीत होती. पुणे: पुण्यातील रिअल्टर केतन अग्रवालच्या हत्येच्या तपासात गुप्त नातेसंबंध...

मान्सूनच्या पावसाने पुण्यातील भात रोपवाटिकांना संजीवनी दिली, शेतकरी शेततळे तयार करू लागले. पुणे बातम्या

भात रोपवाटिका ही लागवडीची गुरुकिल्ली आहे पुणे : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुणे जिल्ह्यातील भात रोपवाटिकांना पुनरुज्जीवित केले आहे, ज्यामुळे उशीर...

बनावट आरटीओ चलन, पाईपद्वारे गॅस बिल फसवणुकीत पुण्यातील खासगी कंपनीच्या व्यवस्थापकाला 11.66 लाख रुपयांचा...

पुणे : बालेवाडीतील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या 54 वर्षीय खरेदी व्यवस्थापकाने RTO ट्रॅफिक चलन आणि पाइप्ड गॅस बिलाच्या वेषात अज्ञातपणे दुर्भावनापूर्ण...

‘त्याने विग घातला होता’: सिया गोयल पुणे पोलिसांना सांगते तिला केतन अग्रवाल का आवडत...

लोहगड किल्ला हत्याकांडात एक धक्कादायक खुलासा झाला कारण आरोपी सिया गोयलने पोलिसांना सांगितले की तिला तिचा मंगेतर केतन अग्रवाल त्याच्या केसांच्या पॅचमुळे आवडत...

error: Content is protected !!